Find the Latest Status about लढताना दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लढताना दाखवा.
sandy
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क
Secret Quotes
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही, रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत बस स्वतःची लायकी काढून घेणं, तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत, पण सांगायला वेळ नाही एवढा, हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही नाही पडत पण सरळ विचार केला कधी, या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती याचा परिणाम होत असतो, जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या दिखावा बघून पुढे चालत आहात, कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
yogesh atmaram ambawale
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #coll
Sarita Prashant Gokhale
#दीप# दिव्याचा उजेड पडताना वातीने समईला घासावे प्रकाशाला अंधाराचे कळले नाते मला वाटते हे जीवन असेच असावे ||१|| अंधारास शांत करताना आनंदाने फुलावी ज्योती भडके दिवा जरी कधी तरी दोन जीवांची घट्ट करी नाती ||२|| काय चांगले, काय वाईट दिव्यास काही कळत नसते स्वतःस सावरण्या तो तर मनास खंबीर जास्त करते ||३|| मनाच्या पल्याड जाऊन आत्म्यास दिवा जाणत असतो प्रारब्धाच्या भोगास लढताना जगास उजाळा देत असतो || ४|| स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा.सोलापूर ✍🏻 ©Smita Raju Dhonsale #दीप# दिव्याचा उजेड पडताना वातीने समईला घासावे प्रकाशाला अंधाराचे कळले नाते मला वाटते हे जीवन असेच असावे ||१|| अंधारास शांत करताना
yogesh atmaram ambawale
तुम्ही प्रेमात पडलात की किती ही लपवा, शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा.. अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा, ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद
yogesh atmaram ambawale
असं का ?? कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो..... त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र "तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले. (Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य
yogesh atmaram ambawale
उपकार हे असे असते, जे करावे ही लागते आणि घ्यावे ही लागते. केलेल्या उपकाराची परतफेड होईल की नाही ह्याची आशा राहते, तर घेतलेल्या उपकाराची परतफेड न केल्यास ते टोचत राहते. स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे परतफेड.. #परतफेड हा विषय prasad patki kinwatkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
Secret Quotes
चूक तर माझीच म्हणावी लागेल जिथे सगळ्यांन पेक्षा जास्त विश्वास आणि जीव ज्या गोष्टीला लावला, आता फसवत आहेत ते मला हे स्पष्ट दिसायला लागलंय, सगळं काही सोडल होत मी त्यांच्या साठी पण आज एवढ डोक्यावरून गेल की एक सकाळ पासून जेवण नाही त्यात मित्र मद्यसेवण घेऊन आले होते पण हात पण नाही लावला टेन्शन काळजी दिवसभर मनाला आतून पोखरत होती, मूर्ख आहेत ना खरंच मी त्यांच्या साठी बदलत होतो मी ज्यांनी आयुष्यात फक्त स्वार्थ साधला आणि त्रास दिलाय, हि चूक माझी मरेपर्यंत लक्षात राहील माझ्या, AS Patil✍️ मला नाही माहित जे काही कळले आज मला ते खरे आहेत की खोटे मग पण आता हे पुढे सगळ्यांन साठी अडचण राहील माझी आयुष्यभर, कोनात धमक असेल किव्वा खरंच
sandy
#बायको जी तुमच्यासाठी जन्म घेते ,ती बायको असते... जी स्वतःच सर्वस्व अर्पण करते ,ती बायको असते... जी आईबाप सोडून तुमच्याशी सात जन्म जोडली जा
yogesh atmaram ambawale
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत, त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली, आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स