Nojoto: Largest Storytelling Platform

New फुललेले क्षण माझे फुललेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुललेले क्षण माझे फुललेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुललेले क्षण माझे फुललेले.

Stories related to फुललेले क्षण माझे फुललेले

    LatestPopularVideo

Shitalnishi

क्षण तुझे अण माझे......

read more
क्षण तुझे अण माझे
सुर्याचा वास्तव होताच  ओढ लागायची तुझ्या आवाजाची
तो आवाज आजही  गुण गुणत असतो कानात माझ्या 
ति सकाळ घालवलेले आठवतात ते
क्षण तुझे अण माझे.......

आज त्या जागी जरी एकटी होती मि
डोळ्या भोवती दिसत होते  घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे......

आज हात जरी माझा खाली होता
तरी हातात भास तुझा होत होता 
त्यावेळीही आठवतात मला
हातात हात धरून घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे.......

दिवस जेव्हा मावळतो,रात्रीचा थंडावा जाणवतो 
ति संध्याकाळची वेळ तुझ्या सोबत
आजही आठवतात त्या भेटीत घालवलेले ते
क्षण तुझे अण माझे.........

रात्रीची वेळ आपल्या विरहाची
दुसऱ्या दिवशी ओढ लागायची तुला बघण्याची
तुझ्या विरहानंतर आजही आढवतो मला ते
एकटीने घालवलेले माझ्या एकटीचे क्षण.

ते कढीच नसणार 
क्षण तुझे अण माझे.....

   शितल बगेनाईक. क्षण तुझे अण माझे......

dhanashri kaje

फुलले रे क्षण माझे #marathisong

read more

Parasram Arora

क्षण क्षण आनंद........

read more
मसीहा  न तो कभी  कोई हुआ है
और न कभी  हो सकता है  क्यों कि
अपने  आनंद क़े लिए  हर व्यक्ति स्वयंम  ही
जिम्मेदार हैl
विस्तीर्णन  फैले हुए  इस जीबन मे  आनंद और
सुख क़े   लिए  अनेकानेक  अवसर  आते  हैँ  
जैसे  चाय  की  निरदोष  चुस्की मे
मित्रों क़े साथ  गपशप. मे
मीठी  तक्रारारों  मे
झगड़ने  मनाने  मे
यूं भी कभी  रास्ते  क़े  किनारे  बैठ जाने मे
और कभी निःशब्द  अपने भीतर  डूब जाने मे

©Parasram Arora क्षण  क्षण  आनंद........

Sanket Chaudhary

फुलले रे क्षण माझे #Collab #yqtaai #फुललेरे Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
भावनांचा गाभार्‍यातून फुलले रे क्षण माझे.....
स्पंदनांचा आभास  हा हृदयात असा साजे....
एकांतात मन मोकळे करता, वाहते शब्दांचे झरे...
आकाश ही पडतील छोटे, घंटानाद मंदिरे वाजे...

 
फुलले रे क्षण माझे
#collab #yqtaai #फुललेरे
Best YQ Marathi Quotes  #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

anuragbauddh

क्षण-क्षण घुट रही जिंदगी

read more
*क्षण-क्षण घुट रही जिंदगी*

हैवानियत से सनी जा रही जिंदगी,
हर चौक-चौराहों पर अब चीख रही जिंदगी,
चीखों को कौन रोके हैरान है जिंदगी,
तमाशा बन रो रही जिंदगी,

 पीड़ित की सिसक रही जिंदगी,
सुरक्षा की सबसे मदद मांग रही जिंदगी,
हर युग मे हैरान देख ये दुःख भरी जिंदगी,
गुहार किससे करे ढूंढ़ रही आंसू भरी जिंदगी,

 दुनिया देख लाचार भरी जिंदगी,
कड़ी सजा मिले ये इंतजार कर रही जिंदगी,
बेटियों की ये दशा कहां गई सुरक्षा भरी जिंदगी,
दरिंदों को जल्द चढ़ा दो सूली यह कह रही जिंदगी, क्षण-क्षण घुट रही जिंदगी

Satvshila Sayali Mane

#माझे विचार

read more

Monika jayesh Shah

वनमाला विठल औटी ( वनश्री)

माझे विचार #मराठीविचार

read more
अपेक्षा जितक्या वाढत जातात तितका माणूस दुःखी होत जातो
अन् समाधान जितकें मानत जातो तितका माणूस आनंदी राहायला लागतो..
शुभ सकाळ
वनमाला

©Vanmala माझे विचार

Kamal Salve

भीमराव माझे

read more

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
या भिंती च्या आत मध्ये च 
आपल्या ला थांबायचं आहे 
सरकारचे नियम पाळायचे आहे 
कोरोनावर आपल्या ला राज्य 
करायचे आहे 

कवी विलास नवसागरे माझे शब्द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile