Nojoto: Largest Storytelling Platform

New आहे ती अशी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आहे ती अशी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आहे ती अशी कविता.

Related Stories

    LatestPopularVideo

Hrushi

अशी आहे ती 🥰 #Flower love #kavita #pream #मराठीकविता

read more

Anil Awathere

'अशी ती'

read more

Nil Khatal

जिचं सावरणं सुंदर आहे आणि विस्कटणं त्याहून विलक्षण अशी ती ...! . . . . #Dearwife #story #nojotophoto

read more
 जिचं सावरणं सुंदर आहे आणि विस्कटणं त्याहून विलक्षण अशी ती ...!
.
.
.
.
#Dearwife

Atul Khadke

अशी गर्लफ्रेंड आहे का तुमची #Comedy

read more

अल्पेश सोलकर

' ती ' आहे...❣️👧

read more
नाविन्य  प्रेमळ सौंदर्यवती..
  माझ्या चारोळीतील ' ती ' आहे...
' ती ' वर प्रेम करणारा..
माझा ' मी ' आहे...
रुपाची राणी ' ही ' आहे..
आणि ..
राणीचा राजा ' हा ' आहे..
 ' ती ' आहे...❣️👧

थोडंसं मनातलं

#हिच ती वेळ आहे.. #थोडसमानातलं #poem

read more
हिच ती वेळ 



जिकडे विचाराचे चक्र संपते  

आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. 

आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... 



जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही 

आणि स्वतःला समजावून सांगाल 

आयुष्य न संपणारा खेळ आहे... 

हा खेळ  खेळून, जिंकण्याची 

हिच ती वेळ आहे... 


आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. 

जिकडे प्रेम आणि जबाबदारी 

या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. 

आपला यशशिखर गाठण्याची 

हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. 
#थोडसमानातलं

atharva hinglaspurkar 😘

ओळखून पहा .कोण आहे ती???

read more
जेव्हा शिकवलं जगायचं तू  आम्हाला तेव्हा आम्ही जगायला शिकलो.
ओळखून सांगा कोण आहे ती जिनी आपल्याला प्राण्यांतून माणूस बनायला शिकवलं. ओळखून पहा .कोण आहे ती???

....

रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!

read more
तरुण आहे रात्र अजूनही
सौंदर्याने मोहणारी ती
बघण्या व्याकुळ आहे चंद्र पण,
अजूनही चमचमत्या साडीत लपलेली ती

देतात साथ एकमेकांना
भेटण्या कळवळून आतुरलेत ती
अश्या आशेमध्ये पहाटे मागून पहाट गेल्या
आता चंद्र गेलाय थकून....
पण रात्र अजूनही तरुण आहे ती!
                                               -SAMRUDHI रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!

Aarya Rathod

अजुन पन , आहे ती मनात

read more
वेड लावी जीवा 
      गेली ती दुरावून

      वेड लावी जीवा 
      गेली ती दुरावून

   हस्ता हस्ता रडलो मी
         मनात गेली 
         ती समाऊन...

     _ अरविंद राठोड अजुन पन , आहे ती मनात

गोलु पाटिल मालोकार

कारण ती आपली जान आहे.....

read more
मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!
फक्त तिच्यासाठी कारण ती आपली जान आहे.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile