Find the Latest Status about सोडुनी तु जाऊ नको from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडुनी तु जाऊ नको.
aksh
अदा तु, निगाह तु, जंबा तु, बया तु, . बता तु, कहा जाऊ, जहा जाऊ, वहा तु,, जहा जाऊ,, वहा तु #mountainday @ nishu
जहा जाऊ,, वहा तु #mountainday @ nishu #बात
read moreKunal Salve
तुझ्या ओढणीला ओढ वाऱ्याची तुझ्या केसांना सवय त्याच्यात विस्कटायची त्यात तुझी नजरही टिपते किमया निसर्गाची सांग मग काय गरज असते? तु माझा आहेस बोलायची ! तु माझ्याशिवाय नको पाहू कोणालाच अगदी निसर्गालाही 😍 #yqtai #prem #marathiquotes
तु माझ्याशिवाय नको पाहू कोणालाच अगदी निसर्गालाही 😍 #yqtai #Prem #marathiquotes
read moreराणा नवीन सिंह
तेरे इश्क़ मे CORONA हो जाऊ। और तु जो मुझे छू ले तो मैं तेरा हो जाऊ।। -RaNa..!! #coronavirus तेरे #इश्क़ मे कोरोनो हो जाऊ।और तु जो #मुझे छू ले तो #तेरा हो जाऊ।।
#coronavirus तेरे #इश्क़ मे कोरोनो हो जाऊ।और तु जो #मुझे छू ले तो #तेरा हो जाऊ।। #thought
read moreमहादेव जरे
#OpenPoetry नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹
नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 #Quote #OpenPoetry
read moreRohidas maharaj Sanap
नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हा । सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥ सोडविण बंधु पाठीची बहिण । शेजारची कामिन दुर राहे ॥३॥ सोडविण राजा देशीचा चौधरी । आणिक सोयरे भले भले ॥४॥ तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥ श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव ) मो .9822888295 ©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking