Nojoto: Largest Storytelling Platform

New राजर्षी शाहू महाराज जयंती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राजर्षी शाहू महाराज जयंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजर्षी शाहू महाराज जयंती.

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

२६ जून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती. #poem

read more
 २६ जून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती.

Lokesh Late

राजर्षी शाहू महाराज #Talk

read more
राजर्षी शाहू महाराज
 स्मृतिदिनानिमित्त

  विषय:- राजर्षी शाहू 
वसा आणि वारसा

मांडणी- लोकेश लाटे

Fb Live- छात्रभारती महाराष्ट्र

वेळ- सायंकाळी 6.00 वाजता राजर्षी शाहू महाराज

AnishaDodke

शाहू महाराज #Rose

read more
कविता :शाहू महाराज

दलितांचे ते  कैवारी होऊन गेले
आंबेडकरांना ते घडून गेले
प्रेरणा घेतली भीमाने 
देशाला ते घालूनी गेले..!

अस्पृश्यतेचे भेद ते नष्ट करुनी गेले
जातीभेद होऊनी जावी म्हणून 
सत्यशोधक हॉटेल बांधुनी गेले..!

मराठा तो समाज विसरुनी 
अस्पृश्यतेच्या हॉटेलचे दार 
शिरूनी गेले...!

विटाळ विसरुनी चहा पिऊन गेले
मानवतेची जात या लोकांना दाऊनी गेले...!

गोर गरीब  जनतेला 
शिक्षणास मदत करीत गेले
मानवतेसाठी लढणारे ते 
दलित वस्तीतले राजे ते होऊनी गेले..!

 फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे नेत गेले
 शेतकऱ्याचे राजे ,लोकराज्य,
आरक्षणाचे जनक ते
राजश्री शाहू हे साऱ्या जगात नाव पेटून गेले...!

कवयित्री:अनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke शाहू महाराज
#Rose

ठाकुर तेज सिंह

राजर्षी जयंती पर शत शत नमन #inspirational

read more
mute video

रेश्मा आशेम पठाण

गाडगे महाराज जयंती #nojotophoto

read more
 गाडगे महाराज जयंती

Vijaykumar Khune

🚩 *छत्रपती शाहू महाराज..* 🚩 ⛳ VIJUDADA ⛳ #chatrapati #Knowledge

read more
mute video

shabdaveer

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2020|

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2020 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2020|

Hitesh Patil

छत्रपति शिवाजी महाराज जयंती 🙏

read more
विचारा ................;
सिंहाला जन्माला घालण्याचं भाग्य काय असत ते शिवनेरीला ,
आरंभ कसा केला जातो  हे तोरणा गड़ाला ,
तह कसा झाला " ज्वलंत साक्षीदार "पुरंदराला ,
बोट कशी कापली हे लाल महालाला , 
सौंदर्य कसं असत तर पहा सिंधुदुर्गाला ,
आलिंगन कसं असत ते विचारा प्रतापगडाला ,
महत्वकांक्षेची उंची कशी असते तर पहा राजगडाला , 
कर्तृत्वाचा विस्तार पहायचा असेल तर भेट द्या रायगडाला .
              -एक मावळा @hitzWrites छत्रपति शिवाजी महाराज जयंती 🙏

Soulmate (Yuhee)

छत्रपति शिवाजी महाराज जयंती 2022

read more
."सर्वप्रथम राष्ट्र, फिर गुरु, 
फिर माता-पिता, फिर परमेश्वर।
अतः पहले खुद को नहीं राष्ट्र को देखना चाहिए।" 

 छत्रपति शिवाजी महाराज— % & छत्रपति शिवाजी महाराज जयंती #2022

Lankesh indian

happy संत गाडगे महाराज जयंती #IshqUnlimited #विचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile