Find the Latest Status about विजापुर विज पकडली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विजापुर विज पकडली.
vijay jagtap
#OpenPoetry हर कोई कहता हैं, खुली हैं उसकी जिंदगी कि किताब, लेकीन उनके पन्नो पे क्या लिखा हैं, वो पढने को हम भी हैं बेताब... #विज #VJ #किताब
rdx.bro143
बेद डिक विद डीजी रिहिस रिगिएब कड़ी सिटी सिविएख सोहिद ©Islam Mansori विज सकी
vijay jagtap
संकटांच्या लाटांमध्ये माझेच मन फसते, लोकांनी केलेला घात परत आठवत बसते, विश्वास उडाला लोकांवरून हे बघून रुसते, कारण गरजेच्या वेळी कोणीच आपले नसते...😑😢 #विज #VJ #मन
vijay jagtap
जशी नवीन वेली वाऱ्यासारखे इकडून तिकडे झुले, तसेच वाहत जातात ही इवलीशी मुले, जर वेलीला मार्ग दिला तर कळी पण तिला खुले, असेच कळी खुलता खुलता बहरू लागतात फुले... असेल आवड तर कुठेही मिळेल ज्ञान, मग ती शाखा असो कला किंवा विज्ञान, शिकणाऱ्याला थांबविणे हेच तर खरं अज्ञान, शिका व शिकवा हेच आहे सज्ञान... घडवले ज्यांनी आपणांस ते पालक आहेत महान, त्यांच्या मुळे मिळालेले शिक्षक ही होते छान, मित्रांनीही शिकवले दुनियदारीचे गान, अशा सगळ्या गुरूंचा नक्कीच आहे मला अभिमान... #Teachers_Day #VJ #विज #शब्द_लहरी
vijay jagtap
रंगबेरंगी आकाशात उडशील तू, बेभान होऊन हरपशील तू, मुक्त हो बंधनातून फक्त, आयुष्य तेव्हाच जगशील तू... #तू #आयुष्य #विज #जग
vijay jagtap
रात्रीच्या शांततेत ऐकू वाटणारी गाणी, सोबत वाहणाऱ्या हवेची मंद अशी वाणी, किनाऱ्यावर बसलेल्या प्रत्येकाकडे, असते एक वेगळीच कहाणी #रात्र #कहाणी #विज #VJ
vijay jagtap
जशी झाली रात्रीची प्रहर, सगळीकडे पसरली शांतीची बहर, पण त्यातच झाला कहर, जेव्हा येऊ लागली आठवणींची लहर #लहरी #शब्द_लहरी #आठवण #विज #VJ