Nojoto: Largest Storytelling Platform

New शितल ताई साबरी कीर्तन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शितल ताई साबरी कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शितल ताई साबरी कीर्तन.

Related Stories

    LatestPopularVideo

Writer Abhishek Anand 96

शितल #लव

read more
सारा गम बाहों में खो गया 
रूप अनेक एक साथ मिल गया
अग्नि परीक्षा के बाद 
शीतल खजाना जो गले से लगा लिया

©Writer Abhishek Anand 96 शितल

Shital Sankhe

#शितल विचार #poem

read more
*कोरोना भय*

भय इथले संपत नाही 
मनात तरीही जपत राही
विश्वास जगण्याचा,
 विचार उद्याचा करत राही

कोण म्हणे तो कोरोना
आलाय की, निर्माण झालाय 
भयभीत जनमाणसा केलाय
अंध:कारमय सर्वत्र पसरलाय

काळ जणू स्तब्ध झालाय
कुणीतरी जणू मुठीत धरलाय
निसर्गच म्हणू आपण कारण 
सारे शास्त्र,तंत्रज्ञान पेचात पडलेय

कसे जगावे माणसाने माणूसपणाने
तेच एक शुल्लक विषाणू समजवतोय
घाव उरी , मनात भीती ,जगण्यासाठी
प्रत्येक जीव कसोशीने धडपडतोय ...

जगण्याची मुल्ये विसरलाच होता
आज ,आतापासूनच ती स्विकारून
माणूस माणसाची कर्म नीट-नेटके
आवरून -सावरून सादर करतोय ...

कोरोना संपेल हा विश्वासच
उद्या जिंकणार हे ध्यानात ठेवा
इतिहास किती जीवघेणा प्रवास
...पुनरावृत्ती टाळा ,कायम लक्षात ठेवा .

©®सौ.शितल हर्षल संखे 
          जि.प. शिक्षिका
          बोईसर , पालघर #शितल विचार

राजेंद्रभोसले

कीर्तन चांग कीर्तन चांग

read more
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या......
पोपटपंची अध्यात्म रुजू लागले
तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची 
संख्या वाढली या राजवटीत
अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले
गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले
गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले
गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी  काढणारे ,
दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले
अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे 
त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार
यांनी कहरच केला 
डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे ,
व्यावसायिक ही अनुभवले
परदेशातील  भावनिक गोष्ठी सांगून लोकांना 
शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें,
नाटकी कलाकार ही पाहिले
विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका
पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले
राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले
टीव्ही वर तर जाहिराती  पहिल्या
माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग

Biikrmjet Sing

कीर्तन क्या है?

©Biikrmjet Sing #कीर्तन

Harvinder Ahuja

कीर्तन #जानकारी

read more

G. P. Gupta, Dir. Trust mathematics tutorial

मिथिला पावन जूड़े शितल #nojotovideo

read more

Genius Official

भजन कीर्तन #पौराणिककथा

read more

POET PRATAP CHAUHAN

भजन कीर्तन

read more

Sanjeev

विवाह कीर्तन #समाज

read more

Pintu Shrivastava

भजन कीर्तन #Knowledge

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile