Nojoto: Largest Storytelling Platform

New भाऊ बहिण कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाऊ बहिण कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाऊ बहिण कविता.

    PopularLatestVideo

Mansika Bhoir

भाऊ बहिण #मराठीप्रेम

read more
कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीच नात गोड आहे🥰😍💯

©Mansika Bhoir भाऊ बहिण

Pooja Bagal

rakshabandhan Brother sister भाऊ बहिण

read more
जगात कोणत्या नात्यात जेवढी ओढ नाही, तेवढी ओढ भाऊ-बहिणीच्या नात्यात आहे.
म्हणून तर भाऊ-बहिणीचं नात सगळ्यात गोड आहे.

©Pooja Bagal #rakshabandhan 
#Brother 
#sister 
#भाऊ 
#बहिण

pournima sadavarte

#"माझा भाऊ पाठीराखा" कविता #brothersday

read more
"भाऊ बहिणीचं नात जसं डोळे 
आणि हाथ......
हाथला लागले तर डोळ्यात पानी येते....
डोळ्यात पाणी  आल्यावर तर पुसायला हाथच पुढे येतात....।।
रक्षण करतो रो भाऊ...
संकटातून वाचवतो रो भाऊ....
सुखा अगोदर दुःखात साथ देतो तो भाऊ.....।।
आई -बापा नंतर सांभाळतो तो भाऊ....
स्वार्थ सोडून भांडतो तो भाऊ....
भांडून- भांडून पुन्हा जीव लावतो तो भाऊ.....।।
तुझ्या लग्नात मी रडणार सुद्धा नाही,
असा म्हणून बहिणीला चिडवतो तो भाऊ....
जीव लावतो पण दाखवत नाहीं असा भाऊ....
बहिणीच्या लग्नात एका कोपऱ्यात रडणारा भाऊ ...
भाऊ-विश्वासाची साऊली देणारा ,बहिणीची खरी ताकद असणारा भाऊ.।।"
नात हे असच असतं...
जन्मभर साथ देणार असत....।।"

©pournima sadavarte #"माझा भाऊ पाठीराखा"
कविता

#brothersday

Abhi Munde

बहिण #Quote

read more
mute video

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे कविता #WritersSpecial #मराठीकविता

read more
वाटेगावात सांगली जिल्यातील रत्न तो गोजीरा.......
पोटी वाळू आई भाऊरावाच्या
आला तो गोजीरा साजरा....!

गुन्हेगार म्हणून ठसा मारल्या जातीत आले ते
 जन्मा.......
गरिबीचे चटके,दारिद्र्यच्या कळा सोसुनी.....
शाळेत घातले वालु आईनी...!


शाळेत जाता गुरूजींनी हाताचे बोटे सुजवले 
निर्दयी शिक्षकाची शाळा सोडुनी
अण्णा भाऊंनी कास धरली
शिक्षणाची.......!
मुंबई जगत्याच्या संघर्ष ची वाट 
अण्णा भाऊंनी चालली
लागेल ते काम करुनी
मुंबई पाया खाली घातली........!

चित्रपटाची पोस्टर लावूनी
बाराखडी लिहली वाचली.....
महाराष्ट्र चळवळीत भाषणही ठोकली.........!

शाहीरी , पोवाडे, कादंबऱ्या , प्रवास वर्णव लिहून परिवर्तन
केलं........!

आपल्याच माणसाचं खरं वास्तविक रूप कथा कादंबरीत 
मांडल.....!

संघर्ष मय वातचलीतून साहित्य लिखाण.....करणारे अण्णा भाऊ साठे.......

साहित्य कार ,साहित्य रत्न, शाहीर,पोवाडेकार ,कथाकार
,कादंबरीकार ते ठरले.......!

जगभरातच नाही तर महाराष्ट्रात ही अण्णा भाऊ गाजले......!

कवयित्री :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे कविता

#WritersSpecial

अश्रु माझे सोबती

बहिण शोभे भावाला

read more
mute video

VISHAL PANDIT

#भाऊ....

read more
भाऊ

रक्ताच्या नात्यात 
एक नातं असंही असतं,
खरचटलं जरी एकाला
 तर दुसऱ्याला सहन होत नसतं..
लहानपणापासून एकमेकांना
जीवापाड जपलेलं असतं पण 
भाडंल्याशिवाय त्याच्याशी 
करमत सुद्धा नसतं..
आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||1||

प्रत्येक अडचणीत साथ खंबीर देतं
हमखासपणे एकमेकांच्या उणीवा दुर करतं
कधी देऊन मिठी प्रेमळ,
तर कधी घट्ट हात पकडुन ठेवतं
कधी रागावून तर कधी दोन मारुन समजावतं
हे असंच काहीसं चालत आलेलं असतं
आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||2||

काही नाती मात्र रक्ताची नसतात
वेळ पडल्यास आपल्यासाठी रक्तही सांडतात
रक्ताच्या नात्यालाही लाजवतील
 अशीच काहीशी साथ जन्मभर देऊन जातात..
चुकलं जरि कुठं तर नकळतच त्याची दुरुस्ती करून घेतात..
खरंच भावासारखे मित्र मिळणे असावे लागते नशिबात ||3||

मग कुणाच्या तरी आयुष्यात भाऊ मात्र नसतात,
साथ देण्या भावाची,बहिणीच्या स्वरुपात साक्षात भगवंतच अवतरतात..
मग कधी छळणं एकमेकांना,तर कधी चिडवणं,
कधी हसवणं,तर कधी रडवणं असंच काहिसं घडत असतं..
भावाची उणीव भरून काढण्यासाठी बहिणीचा हात मात्र पाठिवर असावा लागतं...
खरंच आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं. ||4||
                    
                                               ‌.                                -विशाल पंडित © #भाऊ....

Rakesh

भाऊ #5LinePoetry

read more
#5LinePoetry कुछ लोग अपनी औकात भुल गये है बात बात पर मारपीट की बात करते है उनसे बस 1 छोटी सी बात केहनी है बेटे चूडीया हमने भी नही पेहनी

©Rakesh भाऊ

Dhanshri Ghode

भाऊ #Poetry

read more
mute video

Vilas Bhoir

बहिण भावाचे नाते

read more
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile