Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचून.

    LatestPopularVideo

SuReKha😊🙂

समजायला खूप अवघड ........ कितीही वाचून, सोबत करून न उलगडणगर कोड .......solace

read more
एखाद्या व्यक्तिला समजावणं
सहज सोपं असतं
पण त्या व्यक्तीला समजून 
घेण्यासाठी त्या व्यक्तिच्यासमोर नाही तर त्या व्यक्तिच्या जागी
उभं रहावं लागतं
 समजायला खूप अवघड ........
कितीही वाचून, सोबत करून 
न उलगडणगर कोड .......solace

DRx. Shital Gujar✍️

किती वाचून झाली.. #कितीवाचून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


किती वाचून झाली खोटे चेहरे |
का तुला चेहरा वाचायचा मोह रे ||
खोट्या चेहऱ्याचे सत्य लवकर उमलले नाही |
वरवर चांगले बोलून काही मनाला भुरळ घालने कमी नाही ||

 सोडायला गेले कोड खोट्या चेहऱ्याचे|
तरीही पटी बांधली खोटारडेपणाचे ||
सत्याचा प्रवास खडतर होता |
कोणताही अडथळा आला सोडवायचा होता ||

नको नुसता देखावा, माणुसकीने आपलेसे करावे |
खोटे बोलण्यापेक्षा , सत्य बोलून चालावे ||
सत्य कडू जरी वाटलं तरी आयुष्याला वळण देत असतं |
आपल्याला मनाला माणुसकीची वर्तुळ असतं ||

जे काही आयुष्यात घडतं त्याला सामोरे जावूया |
समस्याचे समाधान होईल तोवर लढत राहूया ||
आयुष्यात कधी खचला तूलाच सावरायचे |
आयुष्यात आव्हानांना उत्तर द्याचे ||
-✍️काव्यशितल✍️



 
किती वाचून झाली..
#कितीवाचून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

माझी कविता #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीकविता #opencollab #मराठीचारोळी #जादू #yqlove कवितेच्या माझ्या अशी काही जादू घडावी,

read more
कवितेच्या माझ्या अशी काही जादू घडावी,
वाचूनी कविता कुणीतरी माझ्याही प्रेमात पडावी. माझी कविता
#withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीकविता #opencollab #मराठीचारोळी #जादू #yqlove
कवितेच्या माझ्या अशी काही जादू घडावी,

yogesh atmaram ambawale

तिच्या मनातला मी... #कविराज_धनंजय #YourQuoteAndMine Collaborating with कविराज धनंजय कोळीकर वाचूनी कविता,तू जे विचार करतेस ते खरे आहे, कविते

read more
वाचूनी कविता,तू जे विचार करतेस ते खरे आहे,
कवितेच्या प्रत्येक शब्दात आपल्याच भेटीचे वर्णन लिहिले आहे. तिच्या मनातला मी...
#कविराज_धनंजय  #YourQuoteAndMine
Collaborating with कविराज धनंजय कोळीकर
वाचूनी कविता,तू जे विचार करतेस ते खरे आहे,
कविते

अल्पेश सोलकर

वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰 #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #MarathiKavita m #reply #marathicharolya

read more
वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती
 आठवणीने ' Reply ' देते
तेव्हा '  ती ' अधिक जवळची वाटते...🥰😍
 वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰

#alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #marathikavita #m

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे किती वाचून झाली.. #कितीवाचून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Col

read more
किती झाली वाचून आयुष्याची पाने
प्रत्येक पानावर अडथळणारे वळणे
जिंकण्याची पाने शोधून पाहणारे वळणे
अस्तीत्वाला तुझ्या आव्हान देणारे वळणे..

प्रत्येक पान पलटल्यावर 
अनिश्चित वाटणारी चिंता
पुढे काय होणार 
याबाबत वाटणारी आतुरता..
शोध संपेल तुझा कसा 
उद्याचा पान जगावे लागेल तसा

किती वाचशील तु पाने
अनुभव तुझा नवा 
तु सांगू शकशिल का त्याने
तु जाणशिल हि पुस्तक नाही लहान
किती वाचून हि पाने संपनार नाही ...

-Atulwaghade







 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
किती वाचून झाली..
#कितीवाचून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे किती वाचून झाली.. #कितीवाचून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Col

read more
किती झाली वाचून आयुष्याची पाने
प्रत्येक पानावर अडथळणारे वळणे
जिंकण्याची पाने शोधून पाहणारे वळणे
अस्तीत्वाला तुझ्या आव्हान देणारे वळणे..

प्रत्येक पान पलटल्यावर 
अनिश्चित वाटणारी चिंता
पुढे काय होणार 
याबाबत वाटणारी आतुरता..
शोध संपेल तुझा कसा 
उद्याचा पान जगावे लागेल तसा

किती वाचशील तु पाने
अनुभव तुझा नवा 
तु सांगू शकशिल का त्याने
तु जाणशिल हि पुस्तक नाही लहान
किती वाचून हि पाने संपनार नाही ...

-Atulwaghade







 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
किती वाचून झाली..
#कितीवाचून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे किती वाचून झाली.. #कितीवाचून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Col

read more
किती वाचून झाले होते तुला तरीही 
मेळ कधीच ना तुझा लागला
सुरुवात तर नावाला छान होती तुझी
म्हणूनच तर आज एक शब्द तुझ्यासाठी हारला ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
किती वाचून झाली..
#कितीवाचून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे किती वाचून झाली.. #कितीवाचून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Col

read more
किती वाचून झाली पुस्तके मनाची 
तरीही कळली नाही भावना कुणाची..
मनाच्या गाभाऱ्यात सुखदुःखाचे घडे
कधीही न उलघडणारे मनाचे हे कोडे.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
किती वाचून झाली..
#कितीवाचून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शब्दा वाचून कळले सारे
 नजरेला नजरेचे इशारे
शब्द कधी कधी अबोल होतात
भावना तेव्हा नजरेतून कळतात 

सौ. वैशाली साळुंखे

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

शब्दा वाचून कळले सारे..
#शब्दावाचून 
हा विषय
Dhanashri Munj  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile