Find the Latest Status about एखादी व्यक्ती आवडते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखादी व्यक्ती आवडते.
Sachin Zanje
एखादा व्यक्ती आपणाला तेव्हाच समजतो. जेव्हा त्याच्या सकारात्मक व नकारात्मक ह्या दोन्ही बाजू कळतात. सचिन झंजे.. व्यक्ती
Jayshree Hatagale
स्वतः जळत राहायचं .... मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं खरंच काही व्यक्ती ..... किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती
Alonegirl
जेव्हा एखाद्या साठी आपण खुप महत्त्वाचे असतो तेव्हा त्याला ignore करण सोडुन द्या न्ही तर त्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कधीच कळणार न्ही.... व्यक्ती
umesh prakash salunke
सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला हात दाखवला की थांबते आपल्याला घेईला....! घाटातून जाताना नागमोडी वळणं दर्या खोऱ्याचे दर्शन देते डोळ्याला कोकणातील सगळी नारळाची झाडे पाहताना आनंद होतो मनाला......! सुखदुःखाच्या वेळी अपरात्री येते धावून आपल्या सर्वांच्या मदतीला कडू गोड आठवणी असतात सोबतीला....! कुठे काय जाळपोळ झाला की पेटवतात लालपरीला अन्याय होतो दिवस रात्र आपल्या साठी वणवण फिरणाऱ्या लालपरीला.....! लालपरी एकच विचार लावतेे करायला तुम्ही कांही काळजी करु नका.मी सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या घरी सोडवायला..... सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दयायला विसरू नका लालपरीला......! उमेश साळुंके पिंपरी चिंचवड ९६५७७५७६१९ सगळ्यांना आवडते लालपरीत
umesh prakash salunke
सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला हात दाखवला की थांबते आपल्याला घेईला....! घाटातून जाताना नागमोडी वळणं दर्या खोऱ्याचे दर्शन देते डोळ्याला कोकणातील सगळी नारळाची झाडे पाहताना आनंद होतो मनाला......! सुखदुःखाच्या वेळी अपरात्री येते धावून आपल्या सर्वांच्या मदतीला कडू गोड आठवणी असतात सोबतीला....! कुठे काय जाळपोळ झाला की पेटवतात लालपरीला अन्याय होतो दिवस रात्र आपल्या साठी वणवण फिरणाऱ्या लालपरीला.....! लालपरी एकच विचार लावतेे करायला तुम्ही कांही काळजी करु नका.मी सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या घरी सोडवायला..... सगळ्यांना आवडते लालपरीत बसायला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दयायला विसरू नका लालपरीला......! उमेश साळुंके पिंपरी चिंचवड ९६५७७५७६१९ #hearts सगळ्यांना आवडते लालपरीत
katha kavita sarita
'स्पेशल व्यक्ती ' प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती ' जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद. आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू. प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती ' त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी. पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू. त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास. लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास. प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति ' ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू. कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती तळमळ करु. प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति ' ©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती #OneSeason