Nojoto: Largest Storytelling Platform

New बाळ चालला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाळ चालला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाळ चालला.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangram Anil autade

# मावळती चालला भास्करा

read more
मावळतीस चालला भास्करा 

मावळतीस चालला भास्करा 
नमन करतो मी रे तुला !
तू आहेस एका जागेशी 
पृथ्वी फिरते गरागरा 
हे विज्ञानाचं तत्वद्यान पटत नाही रे मला
मावळतीस चालला ......   
ऊन वारा पाउस 
याचा आहे तू उद्गाता
आम्ही भूमीची लेकरे
तू तिचाही वाटे पिता 
उन्हाळ्यात तुझ नसणे
हिवाळ्यात तुझ असंन
हवं हवस वाटे मला
मावळतीस चालला .....
मावळण्यान तुझ्या खग घराकडे येती 
पिल्ल त्यांची आनंदाने चिवचिव करती
सांजवेळची चिवचिव मनास प्रसन्न करती
मावळतीचा संधिप्रकाश हवाहवासा वाटे मला
मावळतीस चालला....
लेकरांच्या आशेनं मायेची पावलं घराकडे चालली 
वासराच्या हंभरण्यान गायी गोठ्याकड धावली 
लेकरं किराळली वासर हंभरली 
सर्वास आनंद झाला.
मावळतीस चालला भास्करा 
घरी स्वयापकाची गडबड झाली
गायीची धार काढली
पठण श्लोकाचा करुनी 
दिवा लावला देव्हाऱ्याला
मावळतीस चालला भास्करा 
S.A. # मावळती चालला भास्करा

Laxman Sapkale

बाळ माझ

read more
जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला
डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला !

दिवसाच्या आणि रातिच्या काळात 
माझ "जग" काळ होत !

संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत
भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत !

पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत
कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत !

इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत 
त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत !

गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत
लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत !

डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत
मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत !

                        ✒_लक्ष्मण सपकाळे
                              @ भुसावळ






 बाळ माझ

Avinash lad

आई तुझाच बाळ..

read more
mute video

Shivam

बाळ गणेश डान्स #विनोदी

read more
mute video

Sandhya Sonawane

कविता:- "अजाण बाळ".

read more
mute video

मयुर लवटे

उकिरड्यावरचे बाळ #for #for #poem

read more
आई तु काही चूक नाही गं केली, 
मला माहिती आहे असेल तुझी मजबुरी 
म्हणून मला अशी शिक्षा दिली., 
यात तुझी चूक काही नसून 
मी घेतला होता तुझ्या पोटी जन्म 
ही माझीच चूक झाली... 

-मयुर लवटे
मो. नं.9325701808
आर्वी, वर्धा महाराष्ट्र उकिरड्यावरचे बाळ #for #for

Santosh pawara

- निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा

read more
निसर्गाचा बाळ मी 
                   निसर्गाचे गीत गातो
          तोच मला जगवतो 
तोच मला जगवतो 
तोच ज्ञान देतो ..........     

सकाळ संध्या सोनेरी किरणे 
 भिरभिरणारे पक्षी 
          मिळून सारे एक साथ
             समुह गीत गातो .... 

                            डोंगर कपारीतून येती नद्या 
                                  सुंदर वेली झाड़े फुल फळे
                                देतात सारे गोड प्रेम 
                                   गार गार वारा ......
         
                                   रात्र झाली वाट बघे चंदोबा 
                   लुकलुकणारे तारे
                     शाळा भरली शिकू लागलो 
       जीवन गीत सारे ...
                                         
   -   कवी,  संतोष पावरा ढोल काव्यसंग्रहातून - निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा

Komal Pardeshi

बाळ कितीही रडत असेल भयंकर पोट दुखत असेल तरीही लगेच थांबेल ! pote Dukhi gharguti upay #Videos

read more
mute video

Komal Pardeshi

बाळ कितीही रडत असेल भयंकर पोट दुखत असेल तरीही लगेच थांबेल ! pote Dukhi gharguti upay #Videos

read more
mute video

अल्पेश सोलकर

एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो.. तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे.. Alpesh Solkar #निसर्ग #हरवत

read more
एकीकडे आपण
 निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो..
तर एकीकडे 
स्वतः निसर्ग हरवत चालला आहे..
 एकीकडे आपण
 निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो..
तर एकीकडे 
स्वतः निसर्ग हरवत चालला आहे..
Alpesh Solkar 

#निसर्ग #हरवत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile