Nojoto: Largest Storytelling Platform

New बाळ चालला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाळ चालला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाळ चालला.

Related Stories

    LatestPopularVideo

Shivam

बाळ गणेश डान्स #विनोदी

read more

Tejal Dilip Chavan

निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन मरण त्याला जवळ करत होते कारण जगण्याने त्याला दूर केले होते writ #जीवनअनुभव #writesbytej

read more

Prerana Jalgaonkar

घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड पुऱ्या करता करता आईच्या जीवाला वाढत चालला आहे नुसताच घोर...

read more
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

अभ्यास केलेल्या विषयांचे 
पेपर गेलेत पुढे...
"Work From Home"
केल्याशिवाय नाही गत्यंतर
आपल्याकडे...

संसगर्जन्य विषाणूपेक्षा 
अफवा अन् काळाबाजाराचा
विषाणू झालाय महाभारी...
देवा...!सर्वांना लवकर 
सही सलामत बाहेर काढ
हीच प्रार्थना तुझ्या दारी

--प्रेरणा 
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

Prerana Jalgaonkar

घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड पुऱ्या करता करता आईच्या जीवाला वाढत चालला आहे नुसताच घोर...

read more
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

अभ्यास केलेल्या विषयांचे 
पेपर गेलेत पुढे...
"Work From Home"
केल्याशिवाय नाही गत्यंतर
आपल्याकडे...

संसगर्जन्य विषाणूपेक्षा 
अफवा अन् काळाबाजाराचा
विषाणू झालाय महाभारी...
देवा...!सर्वांना लवकर 
सही सलामत बाहेर काढ
हीच प्रार्थना तुझ्या दारी

--प्रेरणा 
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

Secret Quotes

त्या मुळे आता नाही बस जेव्हढे केले जेव्हढे भेटले ते बस माझ्या चुका मुळे, यात कोणाच्याच चुका नाहीत मी जास्त आपले समजले होते जास्तच जवळ समजले

read more
...किंमत...
किंमत एवढी केलेली आहेत जीवनात
की आता कुठलेही नातं नकोस झालंय,
गरीब आहेत म्हणून किंमत केलीये,
राजकारणा मध्ये किंमत केलीये,
प्रेमात पण किंमत केलीये,
आणि सगळ्याच गोष्टी या फक्त प्रेमा
मुळे घडल्यात जीवनात माझ्या,
मग प्रेम करून प्रामाणिक राहून स्वतः
बोलून प्रेमासाठी लढून चूक केलीये का,
आज पण समजत नाहीये मला की का?
इच्छा नाहीये आता हिम्मत पण नाहीये
कुणाशी बोलायला पण माझ्यात,
कारण लोक फक्त किंमतच करतात कमी
पना देतात ठेस् देतात जीवनात..
   -AS Patil✍️ त्या मुळे आता नाही बस जेव्हढे केले जेव्हढे भेटले
ते बस माझ्या चुका मुळे, यात कोणाच्याच चुका
नाहीत मी जास्त आपले समजले होते जास्तच जवळ
समजले

Rashmi Hule

घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण् #yqbaba #yqdidi #yqtaai #कर्तव्य #माझे #bestyqmarathiquotes #क्षमायाचना

read more
घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा
डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" 
प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची
तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. 
आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. 
डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची
बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे
होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे
करणार ना कसूर कधी कर्तव्याची.. 
शेवटचा श्वास माझा करेल सेवा मातृभूमीची
असेल नसेल तुझा बाबा,खंत एकच मला
करशील ना माफ बाळा,बाबा चुकला तुझ्या कर्तव्याला...     
                   Rashmi 💖 
                  

 घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा
डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला"
प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची
तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्

अल्पेश सोलकर

एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो.. तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे.. Alpesh Solkar #निसर्ग #हरवत

read more
एकीकडे आपण
 निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो..
तर एकीकडे 
स्वतः निसर्ग हरवत चालला आहे..
 एकीकडे आपण
 निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो..
तर एकीकडे 
स्वतः निसर्ग हरवत चालला आहे..
Alpesh Solkar 

#निसर्ग #हरवत

अल्पेश सोलकर

बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... © अल्

read more
बंद झाले गडाचे दरवाजे....
          विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..



 मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
            झाली वेडीपिशी..मनात भीती...
                           आई हिरकणी... बंद झाले गडाचे दरवाजे....
विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..
मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
झाली वेडीपिशी..मनात भीती...
आई हिरकणी...
© अल्

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_स

read more
सर्व सिनेमे पाहिले होते त्याचे,
जोपर्यंत दोन हजार साल आले नव्हते.
त्यांने साकारलेले प्रत्येक रोल,
मनाला खूप भावले होते...
.
( Caption मधील वाचावे ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile