Find the Latest Status about बायको नवरा भांडण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बायको नवरा भांडण.
yogesh atmaram ambawale
बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकांचा हा गैरसमज असतो, कारण बायकोनं हारावं, असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं. कारण ती हार सहन करणे म्हणजे, नवऱ्याचं बायको वरील प्रेमाचा भाग असतो. नवरा बायकोचं भांडण... #नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकां
नवरा बायकोचं भांडण... #नवराबायको #भांडण #yqtaai #yqmarathiquotes #प्रेमात_पाॅलीटीक्स बायको सोबत भांडणात, कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो. बायकां
read moresomnath gawade
'कष्ट हेच भांडवल' हे ठीक आहे. पण काही कार्यकर्त्यांचे 'भांडण हेच भांडवल' असे ही पाहिलंय हो मी.🙄😣 #भांडण
somnath gawade
इतरांची ऊणी-धुणी काढून भांडण उकरून काढणाऱ्या भांड-कुदळे व्यक्तीस धुणी-भांडी करायची कामे द्यावी. 🤣😂 #भांडण
shraddha kumbhar
तू सोबत असला की खूप छान वाटत आणि तू सोबत असला की हे जग हलत डूलत वाटत मला फक्त माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच सोबत हवी हेच माझे स्वप्न फक्त तुझीच लाडकी बायको बायको
बायको #poem
read moreVinayak JagTap
💝💝💝 प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते *डोक्यावर ती केव्हा बसते* 💝💝💝 बायको इतरांशी बोलताना गोड, मृदू स्वरात बोलते अजून ब्रह्मदेवालाही कळाले नाही *नवऱ्याने काय पाप केलेले असते* 💝💝💝 ज्ञानेश्वराने भिंत चालवली बायको त्यांचं कौतुक करते सालं नवरा अख्खं घर चालवितो *तेव्हा मात्र बायको गप्प असते* 💝💝💝 वस्तू कुठे ठेवली हे बायको विसरते दिवसभर नवऱ्यावर *उगीचच डाफरते* 💝💝💝 लग्नात पाचवारी बायकोला खूप होत होती मोठी आता नऊवारी गोल नेसतानाही *बायकोला होतेय खूपच छोटी* 💝💝💝 बायकोच्या प्रेमाची गड्यांनो तर्हाच खूप न्यारी असते पाहिजे तेव्हा रेशन लागते *नको तेव्हा उतू जाते* 💝💝💝 वयाच्या साठीनंतर एक मात्र बरं असतं बायको ओरडली तरी *नवऱ्याला ऐकू येत नसतं* 💝💝💝 काट्याकुट्याच्या रस्त्यातून नवरा किती मस्तीत चालतो याला कारण खरं बायकोचा *मस्त, धुंद सहवास असतो* 💝💝💝 बायको गावाला गेली की देवाशपथ, करमत नसतं क्षणाक्षणाला रुसणारं *घरात कुणीच नसतं* 💝💝💝 नवरा-बायकोचं वेगळंच नातं असतं एकमेकांचं चुकलं तरी *एकमेकांच्याच मिठीत जातं* 💝💝💝 बायकोवर रागावलो तरी तिचं नेहमी काम पडतं थोडावेळ जवळ नसली तर *आपलं सर्वच काही अडत असतं* 💝💝💝 अव्यव्यस्थित संसाराला व्यवस्थित वळण लागते त्यासाठी अधूनमधून *बायकोचं ऐकावंच लागते* 💝💝💝 सूना-नातवंडासह आता घर चांगले सजले आहे बायको एकटी सापडत नाही *दुःख मात्र एवढंच आहे.* 💝💝💝 बायकोशी भांडताना मन कलुषित नसावं दोघांचं भांडण *खेळातलंच असावं* 💝💝💝 नाती असतात पुष्कळ पण कुणी कुणाचं नसतं *खरं फक्त एकच* *नवरा बायकोचं "नातं" असतं* *🙏💑सर्व दांपत्याना समर्पित💑🙏* # बायको रडवणारी #बायको संसार सावरणारी
# बायको रडवणारी #बायको संसार सावरणारी
read moreSavidhan Kamble
ती अशीच आहे... एकाच शब्दावर टिकून राहणारी आपली बाजू पडू न देणारी खुप स्वाभिमानी आहे ती, तिच्या भावनांना ठेस लागल्यावर, तिला खुप राग येतो, तिच्या अभेद्य लाटांनी, सागराला ही देते दाखवुन, माझ अस्तित्व तुझ्यापेक्षा, कमी नाय, माझ्यामुळेच तर तुझ अस्तित्व आहे.... माझी ती....! #Savinam #भांडण