Find the Latest Status about आयुष्यातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्यातील.
shraddha guhe
प्रवास आयुष्य एक प्रवास सारखेच असतात, जसे समुद्र किनारी चालताना मागे काही पाऊल खुणा उमटले असतात, त्याच प्रमाणे आयुष्यात काही आठवणी छाप सोडत असतात, आठवणी ज्यात आपले मन रमले असतात, आयुष्यात अशा गोड आठवणी सोबत घेऊन जगायचे असतात, आयुष्यात होणारे प्रत्येक प्रवास एक आठवण, एक अनुभव, एक शिकवण देत असतात, त्यामुळे प्रत्येक प्रवास आनंदाने करत आयुष्य जगायचं असतात..... - श्रध्दा गुहे प्रवास आयुष्यातील
Rahul Balye
तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग तु जगत असलेल्या आयुष्यातील स्वर्ग
pooja d
आयुष्यातील चार क्षण कधी सुखाने जगता येतील का? तुझ्या हातात हात घालून निवांत कधी बसता येईल का? विसरून सारे दुःख, त्रास तुझ्या मिठीत विसावता येईल का? तुझ्या छातीवर डोकं ठेवून निश्चिन्त, मला पडता येईल का ?? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय- आयुष्यातील चार क्षण #आयुष्यातीलचारक्षण हा विषय Pratiksha Morey यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab
Saurabh Deshmukh
दोन सुखाचे दोन दुःखाचे असे आयुष्यातील चार क्षण, असेल तुझी साथ सोबतिला बिनधास्त जगु हे सारे क्षण शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय- आयुष्यातील चार क्षण #आयुष्यातीलचारक्षण हा विषय Pratiksha Morey यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab
pravin Wankhede
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!