Find the Latest Status about लहान बाळाचे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहान बाळाचे गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
kalyani dhabale
लहानपण पुन्हा एकदा लाहानपण जगायचंय.. लहान होऊन पुन्हा एकदा वेड्या वानी वागायचंय पुन्हा एकदा आईचा राग बाबांचं मार पुन्हा एकदा बहिणी माया भावाची काळजी माझा खोडकर पणा पुन्हा एकदा अनुभवायचंय शाहांपणाने वागून फार केली सेवा पुढं पुढं केलं कितीही पदरात मात्र हेवा विंनाती रे माझी तुला भरवेल गोड मावा Plz मला पुन्हा एकदा लहानपण दे रे देवा _kalyani dhabale #लहान पण देगा देवा