Find the Latest Status about chhÄti from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, chhÄti.
Vaishnavi Pardakhe
तू शब्द आहे, तू अर्थ आहे, तू आहेस लेखणीची धार नजरेने करून वार, करी तू अशी कटाक्षाने घायाळ तुझा अजोड नखरा, तुझा चेहरा हसरा, अशी तू अलबलेली नार जाता सहजच नजरे पुढून, अप्सरे तू झनकावे काळजाची तार, तू अल्लड, तू मस्तानी, तुझी दिव्यता जणू, तू शुक्राची चांदणी, तूच् तूच् असतेस सदा माझिया हृदयी अन् ध्यानी मनी, तुझा आवाज सुरेल, तुझी चाल नखरेल, तुझा तो काय पहावा तोरा.. अग अग सावकाश घे जरा, दमान घे, अजून कितीच् घायाळ करशील ग ह्या पोरा? ©Vaishnavi Pardakhe ti
ti #मराठीकविता
read moreDr. BHAGYASHRI
बुडाखाली घेऊन पितृसत्येचा अंधार प्रत्येकाच्या सुखासाठी ती जळत गेली समाजाच्या चारित्र्यहीनच्या ,अपमानाच्या, असमानतेच्या वादळातही ती अखंडपणे तेवत राहिली... _sensitive_ink_ofbhagyashri #ti#
#Ti#
read more