Nojoto: Largest Storytelling Platform

New चरबीच्या गाठी कशामुळे होतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चरबीच्या गाठी कशामुळे होतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चरबीच्या गाठी कशामुळे होतात.

Stories related to चरबीच्या गाठी कशामुळे होतात

    LatestPopularVideo

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

vishnu thore

साता जन्माच्या गाठी... #nojotovideo

read more

Abhiejeet Anant Tambe

रेशीम गाठी #Stars&Me

read more
❤️फक्त तुला आवडतं ना म्हणून❤️

आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून तोडक मोडक का होईना, पण आपल्या दोघांचं छानसं घरटं बांधायचंय....

दोघांनी एकाच ताटात जेवायचंय अन् सोबत जेवताना एकमेकांना भरवायचय...

थोडा रुसवा थोडा फुगवा हा संसाराचा खेळच आहे, तो एकदा खेळायचाय...

आणि आयुष्यभराच्या आठवणी रेशीम गाठींनी घट्ट बांधायचाय


........अभिजीत तांबे....... रेशीम गाठी

#Stars&Me

Alonegirl

भावना व्यक्त होतात

read more
भावना व्यक्त करायला जवळ माणुस हवा आस  काही न्ही
एखाद्या पाना शिही बोलू शकतो
पण त्या मागे जी सहानुभुती हवी असते
ति एक माणुस च देऊ शकतो भावना व्यक्त होतात

somnath gawade

खेकडे उगाच बदनाम होतात.

read more
खेकडे उगाच बदनाम होतात..

एकमेकांचे पाय ओढण्याची
आमची खेकडावृत्ती माणसाने
सहज अंगीकारली.
संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने
आधीच पोखरलेली पोकळ धरणे
मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात
उभी करून गेली.

   आमचा दोष एवढाच
   मोडकळीस आलेली
   धरणे आम्ही निवारा
   म्हणून निवडली.
   परंतु हीच आश्रयस्थाने 
   आमच्या कुळास कलंक
   लावून गेली.

धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती
माणसाच्या वेशात अवतीभवती
फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला.
परंतु निरपराध मानवी हत्येचे
 आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला.
        
      तुमच्या कोर्ट कचेरीच्या 
      भानगडीत आम्हाला उगाच
      ओढू नका.
      आधीच जगणं मुश्किल केलंय
       भक्षकांनी
       त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका.
                 - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.

Tushar Nevarekar

राजे तुम्ही हवे होतात #Flute #poem

read more

shital waghmare

सासू सून भांडण का होतात? #myvoice

read more

सतीश देशपाडे

स्वप्न दिव्याच्या नव्हे तर विचारांच्या प्रकाशाने प्रज्वलीत होतात सतीश + #nojotophoto

read more
 स्वप्न दिव्याच्या नव्हे तर
विचारांच्या प्रकाशाने प्रज्वलीत होतात
सतीश +

Mission for Passion to change to INDIA

तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय... सर्वाना जय शिवराय... - संतोष #Morning #कविता

read more
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
तुमचा सारखी आम्ही का नाही आहेत
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय 
तुम्हाला पु:नाह येण्या ची शपथ आहे. ..
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
तुम्हीच मित्र, बंधू सगे सोयरे आहेत आणि सदा राहे..
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
अखण्ड स्वराज्य, अखण्ड हिन्दूत्वाचे इष्टदेव तुम्हीच
आहेत
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा माझा आहेत 
सर्वाना जय शिवराय
सर्वाना जय शिवराय
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत..
सर्वाना जय शिवराय...
सर्वाना जय शिवराय...
- संतोष 
#Morning
loader
Home
Explore
Events
Notification
Profile