Find the Latest Status about हिम्मते मर्दा मददे खुदा meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिम्मते मर्दा मददे खुदा meaning.
Ramvir Kori
रख हौसला इस हौसले से न डगमगा इम्तहा है इस घड़ी का जरा न घबरा हिम्मते मर्दा मद दे खुदा #flood
freethinker
मरा हुआ सा था मे अब जिंदा हो रहा हूँ खबरदार ए दुनिया वालो मे अब डरना छोड़ रहा हूँ ©freethinker हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा
हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा #Quotes
read moreAdvo Karishma Kapil
लगन पाने की हो तो हर मुश्किल आसान हैं इरादों को पंख लगा सामने खुला आसमां है हिम्मत ए मर्दा मदद ए खुदा..
हिम्मत ए मर्दा मदद ए खुदा.. #विचार
read moreआशिष गंगाधरजी चोले
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला नव्हताच दोष तिचा कुठला न तिची वाटही नव्हती चुकली तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली नालायक पणे तू माणुसकी भोसकला कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले । कसा रे मर्दा
कसा रे मर्दा
read moresomnath Chavan
चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. सोसावे लागले कितीही कष्ट देऊ नको तिला कधीही अंतर उतराई होण्या माईचे उपकार घे माईला खांद्यावर चल उठ मर्दा... माईसाठी प्रयत्नांची परकाष्ठा कर. खाव्या लागल्या कितीही खास्ता दूर नको करू ते मायेच छप्पर जाणीव ठेव तिच्या त्या दुधाची सर घे माईला डोक्यावर चल उठ मर्दा..माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. अपमानाच्या कडाडल्या कितीही वीजा सोडू नको परी ते मायेच उदर उरी गुंडाळुन घे ती मायेची चादर घे माईला कडेवर चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. कोसळले कितीही दुःखाचे डोंगर दूर लोटू नको ती ममतेची बखर करी असू दे सदा तो मायेचा सागर नि घे माईला पलकांवर चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. असू कितीही दैन्य,दारिद्र्याची गुढी पाठी मिरव ती चैतन्याची मुर्ती काही कमी पडणार नाही कधी सगळ्या दैन्यांचा तुला पडेल विसर घे माईला पाठीवर चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. उसळला कितीही विंवचनेचा महासागर दूर नको ठेवू ती जिव्हाळ्याची घागर डोळ्यात साठवून घे ते प्रेमाचे आगर घे माईला ह्रदयावर चल उठ मर्दा...माईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. -Soma... चल उठ मर्दा
चल उठ मर्दा
read moreDiwa
You're a writer when you find your meaning in the meaningless scribbles you're often driven to create. "Meaning" #Meaning #KwentongDiwa #Diwa
"Meaning" #Meaning #kwentongdiwa #diwa
read moreTeegala Hemanjali
The languages are different, words are different but the meaning will be same... #Meaning
Divya Thakur
श्री कृष्ण का वर्ण काला, माखन चोरी करने वाला, फिर भी बृज की गोप-गोपियों को मोहने वाला आत्मिक रूप से उत्कृष्ठ आत्माएं समझती थीं, की यह आकर्षण है आत्माओं का परमात्मा से पर मनमुख इसे, कृष्ण की चाल उसकी बांसुरी बजाने की कला से जोड़ दिया करते थे। ©Divya Thakur #Meaning