Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

उज्वल

*दुनिया खुप मोठी आहे आणि आपली लाईफ खूप छोटी आहे भेटु कदी कोणत्या तरी रोड वर टन वर* #Quotes

read more
*दुनिया खुप मोठी आहे आणि आपली लाईफ खूप छोटी आहे भेटु कदी कोणत्या तरी रोड वर टन वर*

Ramdas Narwade

भंक्तांची आषाढी 

कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी 
टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी 
कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची 
विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी 
हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी 

विठूनामाचा गजर करणारे वारकरी 
माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी 
घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी 
भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली 
विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली  
दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी 

माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी 
#corona #lockdown

National InterNational journalist Pro. sunil Jadhav

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस संपूर्ण कडक लॉकडाऊन #Thoughts

read more
mute video

Shankar Kamble

पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा!
 सोहळा सुखाचा! अनुपम!* 

 माया मोह बंध! उतरले पार!* 
 तरला सागर !जड जीवा!* 

 देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* 
 नामात दंगले !रामकृष्ण!* 

 *मुखी घेता नाम !शीण हा सरला!
 भरून उरला! देहांघटी!* 

 सवे चालवितो !भार तो वाहतो!* 
 नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* 

 ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* 
 गळाभेट व्हावी !मनीं आस!* 

 *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी!
 चरणे सावळी !विठुराया!* 

 कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* 
 विकार लोपले! दर्शनाते!*

©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल

Shankar Kamble

*संत सज्जनांचा भार* 
 *वैष्णवांची मांदिआळी* 
 *वाळवंटी भीमा तीरी* 
 *नाद मृदंग चीपळी!!१!!* 

 *विरक्तीचा भाळी टिळा* 
 *करी वैराग्य पताका* 
 *षडरिपुंचा काकडा* 
 *होय तूच ज्ञाना, तुका!!२!!* 

 *मुखी यज्ञ नाम घोष* 
 *फिटे संसार पारणे* 
 *नेत्रं तृप्त सुखावती* 
 *रूप सावळे देखणे!!३!!* 

 *घेतां चरणांशी मिठी* 
 *बंध प्रारब्ध तुटले* 
 *गळागळी भेट झाली* 
 *माझे "मी"पण सुटले!!४!!* 

 *दीन पतीत दुबळा* 
 *आतां एकची मागणे* 
 *पुन्हा नको जन्म फेरा* 
 *विठू हेची रे सांगणे!!५!!*

©Shankar Kamble #वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण 

#NojotoRamleela

Shankar kamble

आसावला जीव।ओसंडला भाव।
अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।।

कातर मनाला।आठवं क्षणाला।
काकडा ओवला।देहरूपी।।२।।

मनं ओढावते।दर्शनांते आस।
जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।।

तोडीयले बंध।पाश मायारुपी।
अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।।

काय करू सांग।चित्त उसवले।
पाहतो वाटुले।पंढरीची।।५।।

अंतरी उमाळा।तोची घननीळा।
सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।।

नाद प्रसवला।परब्रह्म देहीं।
मनाचियां डोही।नाद रंगे।।७।।

देहादेही एक।भाव समरूप।
पापांचे कळप।सुटती बां।।८।।

मागणें न दुजें।आतां उरे काही।
मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।।

श्री. शंकर नागनाथ कांबळे

©Shankar kamble #वारी 
#विठ्ठल 
#पंढरपूर 
#माऊली 
#वारी_जांऊ 
#पांडुरंग 
#विठ्ठल_रखुमाई 
#सावळा

vs Sawant

🌺🙏विठ्ठल माऊली दर्शन पंढरपूर 🙏🌺 #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

Mrunali Mandlik

महापुर कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.

read more
महापुर 

रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार,
एकाच क्षणात उध्वस्त झाला. 
ध्यानी मनी नसताना, 
भयंकर महापुर आला. 
गाई - गुरे सर्व काही, 
पाऊस स्वतःसोबत घेऊन गेला. 
कर्ज घेऊन वाढवलेल्या पिकाची,
नासाडी करुन गेला.
साचलेल्या पाण्यामुळे रोगराईने,
 हाहाकार केला.
व त्यातच हा महापुर अनेकांचे, 
जीवन संपवुन गेला.
 आणि हा महापुर जाता जाता 
 राजकारणी लोकांना भांडायला,
 एक विषय देऊन गेला.

©Mrunalini Mandlik महापुर 
कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile