Find the Latest Status about धावते जग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावते जग.
Satish Deshmukh
सदा धावते का ?..... (भुजंगप्रयात/२०/लगागा/४) उदासीन सखये अशी वागते का ? वसंतातला हा बहर टाळते का ? तुझी ही नजर जीव घायाळ करते अशी हासण्याने जिवे मारते का ? तुला दृष्ट लागेल नक्कीच सखये धवल मोगर्याची फुले माळते का ? सखे काळजाचे चुकावेत ठोके तुझे रूप मजला उगी भावते का ? कळ्या कुंद ओल्या सुगंधी फुलांच्या दिठी पापण्यांचे सुमन लाजते का ? तुझ्या पैंजणानी तृणे मुग्ध झाली सहज बोलता बासरी वाजते का ? मुलायम किती हे तुझे पाय सखये तरी लगबगीने सदा धावते का ? सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ ©Satish Deshmukh सदा धावते का #feellove
Rajnish Sharma
धडकनो मे तुम्हारी सदा सुनाई देती है,आखो को तुम नजर आते नही जंगे इश्क मे जीत हुई या मौत,ये भी तो बताते नही जग
DANVEER SINGH DUNIYA
हर किसी को अपनी बात बतानी नही चाहिए पता ना कब कौन दोगलापन कर बैठ पागल ©DANVEER SINGH DUNIYA जग
neeraj gupta
बारिश की छोटी छोटी बूंदे, जब एक साथ हो जाती हैं, तो उस बाढ़ में सब कुछ बह जाता है हम हमारा हक दे दो ब्यौहारी जिला घोषित कर दो जग
कवी दिपक सोनवणे
डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका ही दुनिया कलियुगातील आहे येथे सत्य लपवले जाते आणि असत्य अभिमानाने सांगितले जाते जग