Find the Latest Status about कुणाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाला.
pooja d
आदर्श कोणाला म्हणायचं?? आदर्श कुणाला म्हणायचं हा प्रश्न आता सतावतो मला ज्यांना सतत डोळ्यासमोर ठेवून जगतो, ते तर एक फसवं जगच वाटू लागलं मला..... जे असतात आदर्श आपले, तेच आहेत की काय खरे गुन्हेगार या समाजाचे,?? असच भासतंय मला..... नेहमी मुखवटे घालून फिरतात आपले आदर्श मग यांचा खरा चेहरा कसा आपल्याला कळणार बर.... खरच कुणाला आदर्श म्हणावं बर???? #आदर्श #कुणाला #yqtaai आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....
Devanand Jadhav
°दुःख हे कुणा कुणाला° जन्माला आला हेला, वाहून भार मेला सुतक तुला ना मला, दुःख हे कुणा कुणाला ऐरावत रत्न थोर, सहतो अंकुशाचा मार करतो कोण विचार, दुःख हे कुणा कुणाला पतंग दिव्याशी फिरे, त्यातच जळून मरे मेला की वाचला बरे, दुःख हे कुणा कुणाला शेळीही जीवानी जाती, खाणाऱ्या वातूळ होती खाटी की दुभती होती, दुःख हे कुणा कुणाला सूर्व्या नेमेचि उगला, प्रकाश तयाने दिला नाही जरी तो उगला, दुःख हे कुणा कुणाला सर्व काही येती जाती, अखेरीस माती होती कोणा किडा मुंगी खाती, दुःख हे कुणा कुणाला ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav दुःख हे कुणा कुणाला... #Language_of_tears
Kailas Tidke
वेदनेच्या बाबतीत कुणालाही सोवळं नसत../ महाकाय वृक्षाचही दुःख कोवळं असत..// ®कैलास
Vinod Umratkar
कुणाला किती भाव द्यावे कुणाला किती वाव द्यावे। असो कुणाचाही,दोष भला तु फक्त मलाच नाव द्यावे। #yqtaai #yqmarathi #दोष #भाव कुणाला किती भाव द्यावे कुणाला किती वाव द्यावे। असो कुणाचाही,दोष भला तु फक्त मलाच नाव द्यावे।
RJ कैलास नाईक
Alone विषाणू मग तो शरीराला असो जडलेला की आपल्या मनाला अपायकरकच तर ठरतो ना कधी न कधी कुणाला ना कुणाला RJ कैलास #विषाणू मग तो शरीराला असो जडलेला की आपल्या मनाला अपायकरकच तर ठरतो ना कधी न कधी कुणाला ना कुणाला RJ कैलास