Find the Latest Status about द्यावा लागला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, द्यावा लागला.
sandy
फिगर रात्रीची वेळ होती. राजन च डोकं दुखत असल्याने राजन बाल्कनी मधल्या आराम खुर्चीत सिगारेट चा चुटका मारत बसला आणि तिथेच तो झोपी गेला. राजन
vishnu thore
हा खुशीने जीव द्यावा कत्तलीच्या रोज आधी हारताना का पुसावे कोण राजा कोण प्यादी झिंग येते प्यायले की हे तिला ठाऊक होते जीवघेण्या लागतो का या नशेच्या कोण नादी - विष्णू थोरे स्वप्नांनी जीव द्यावा ....
Priya Tambde
छंद लागला लागला लागला छंद तुझा मला छंद तुझ्या वेड्या प्रितीचा...., भान हरपूनी मी माझे थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!! पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी चोहीकडे शोधूनी मी थकले....., मिटूनी घेता नयन माझे मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!! भिडता नजर नजरेला बावरूनी मी गेले...., चेहऱ्यावरील ती बट सावरताना मी तुझीच होऊनी गेले....!!! हास्य तुझे निरागस त्यातुनी कळला भाव मला तुझ्या मनीचा..., लागला लागला छंद मला छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!! ✍️Piu कवयित्री- प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde छंद लागला
Govind Kengale
आणि आज पुन्हा पाऊस पडू लागला........ आणि आज पुन्हा पाऊस पडू लागला
pravin Wankhede
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!
महादेव जरे
काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय...माणुसकीचा शोध अजूनही लागला नाही...! ▪काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय... माणुसकीचा
Vaibhav Thakre