Find the Latest Status about marathi shayri app from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Amol Sonawane
कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
माझं प्रेम, माझं आयुष, माझं सगळ काही तूच आहेस… कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…? ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreNikita Pandey
ek tarfii premat khup kahi shikle tujhyavar prem kel ithech thodi chukle!!! #marathi #nojotomarathi #shayri
#marathi #nojotomarathi #shayri
read morePankaj Javalekar
-- *पावसाचा परवाना* -- झालं बियाणं पेरून आता वाट पावसाची बोली लावली ढगांशी त्यानं त्याच्या जिंदगीची कैक दिस आले गेले साधं टिपूस ही नाही फक्त टिटवी ओरडी रान कोरडं गं बाई कशी करू मशागत मले सुचनाचं काही अश्रू ढाळून ढाळून ओलावली उशी माही कर्ज डोई वर झालं मनी ईचार फासाचा आवळला गळा घट्ट दोर सावकी पाशाचा गडी आतून खचला केला ईचार मनाशी विष पिऊन झोपला पोरा घेऊन उराशी पहाटेला जाग येता फेस तोंडातून वाही तिचा मोठा हंबरडा पोरा कळनाच काही त्याची बांधुनी तिरडी केला ढगात रवाना पाहू मिळतो का त्याला पावसाचा परवाना ✍️ पंकज जावळेकर #OpenPoetry #shayri#marathi
Abhi Shirodkar
कैसे कहूं कि इस दिल के लिए, कितने खास हो तुम..! फासले तो कदमों के हैं पर, हर वक्त दिल के पास हो तुम..!! ©Abhi Shirodkar Love ❤ Shayri # Marathi Shayri
Love ❤ Shayri # Marathi Shayri #Shayari
read more