Find the Latest Status about सारंग समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारंग समानार्थी शब्द मराठी.
Geetanjali Karande
कस्तुरी मृग एक चिमुकले मृग होते l जग बघायला निघालेले ll अल्लडपणे भटकत होते l भान त्याचे हरपलेले ll१ll एक अचानक सुगंध आला l चित्त तयाचे मोहून टाकले ll शोध सुगंधाचा करायला l कुरंग रानोरानी फिरू लागले ll२ll जिथे जिथे जाई कृष्णसार l सुगंध अनंत दरवळत राही ll काय करावे किती शोधावे l त्याला काही कळत नाही ll३ll राने झाली वने झाली l झाल्या नद्या नदीकिनारा ll टप्पा टप्पा शोधून काढला l सुगंध शोध मात्र अपुरा ll४ll वेळ गेली काळ गेला l सुगंध शोधात झिजली काया ll तरी उमगेना हरिणाला l सुगंध मात्र तसाच्या तसा ll५ll सर्व जग भटकुन झाले l एकच ठिकाण निरखायचे होते ll स्वतः डोकावून बघितले असते l स्वतः एक कस्तुरीमृग होते ll६ll त्या अद्भुत सुगंधाच्या शोधात l सारंग आयुष्य वीरला ll अफाट या नभात शेवटी l सुगंध तसाच दरवळत राहिला ll७ll ©Geetanjali Karande #कस्तुरी_मृग #मृग #कुरंग #सारंग #कस्तुरीमृग_निल #कस्तुरीचा #कस्तुरी_प्रेम #मराठीकविता #मराठी
Awara Badal (Mansi Tiwari)
पूरे संसार मे एक पक्षी सारंग भी है जो अपने जोड़ीदार की मौत के बाद खुद के प्रान भी त्याग देता है, और पूरे संसार मे मनुष्य ही सबसे ज्यादा स्वार्थी किस्म का है जो अपना मतलब पूरा होते ही अपने सगों को भी मार देता है.. आवारा बादल सारंग
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
Ashutosh Singh yadav (Prince)
अपनी मैं जान लुटाता हूं सुख में हो या दुख में हो मैं सब के काम आता हूं हां मैं सारंग कहलाता हूं माली ने तोड़ा मुझको वह दर्द भूल जाता हूं गुलदस्ते मै सज करके खुशी सबको पहुंचाता हूं हां मैं सुमन कहलाता हूं खुशी में हूं तो मैं पुष्पसार बन जाता हूं दुख का आलम हो तो मैं श्रद्धांजलि के काम आता हूं हां मैं पुष्प कहलाता हूं ईश्वर के चरणों में मैं चढ़ाया जाता हूं सारे दुखों को भूल कर के मैं आज मुस्कुराता हूं हां मैं फूल कहलाता हूं ©Ashutosh Singh yadav #सारंग #Darknight
Penman
तुम समन्दर हो और मैं लहर मैं आयना और तुम परछायी दिल में बस गई हो ऐसे जैसे सारंग में तार सारंग
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays