Nojoto: Largest Storytelling Platform

New निरागस बालपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निरागस बालपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निरागस बालपण.

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

बालपण #मराठीकविता

read more
बालपण

बालपणीच्या आठवणीत
पुन्हा जावेसे वाटते
आयुष्य संपेपर्यंत
बालपणच रहावे वाटते

येणारा प्रत्येक दिवस
मित्रांमध्ये जावा वाटते
खेळांतील जिंकणे
वारंवार अनुभवासे वाटते

आईच्या हातचे
रोज खावेसे वाटते
बाबांच्या भितीने
ताईचे ऐकावे लागते

शाळेतील जीवन
कायम रहावे वाटते
मौज मजा मस्ती
यातच रमावे वाटते

आयुष्यातील संकटांना
तोंड देणे नको वाटते
जबाबदारी नसलेले ते
बालपणच हवेसे वाटते

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde बालपण

Rupali sidu gherade

आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपणही असंच खेळायचो, बिनधास्त बागडायचो कळत नसेल तरी एकमेकांना समजवायचो तेव्हा ना अपेक्षांच ओझं होत ना जबाबदारीच पुस्तकाच्या सगळ्या पानांत बालपण हे पान खूपच आवडीचं होत हे आज कळलं

©Rupali sidu gherade #बालपण

Vivek Nagrecha

बालपण

read more

मिलिंद शिर्के

बालपण #Shayari

read more
बालपणीची मज्जा काही वेगळीच होती यार बालपण

pradkavi_0301

निरागस मन #Quote

read more
मन जिंकायचंय ना तुला आधी स्वतः हरण्याची तुझ्यात हिंमत पाहिजे ...

विसरून माफ करायचंय कोणाला तेव्हा अहंकाराची किंमत शून्य पाहिजे...

आठवण तर सगळ्यालाच येते म्हणूनच कोणाच्या आठवणीत राहायला हृदय पण तेवढंच श्रीमंत पाहिजे ..... निरागस मन

Vivek Nagrecha

बालपण

read more

Writer AmoL Londhe

बालपण #nojotophoto

read more
 बालपण

राज श्री

बालपण

read more
कागदाची नाव होती 
पाण्याची लहर होती 
मैत्रीची साथ होती 
खेळण्याची मस्ती होती 
जगण्यातली हौस होती 
स्वप्नांची एक दुनिया होती
सार काही छान होतं 
खर आणि खरचं होत
कुठे आलो या 
समजुतदारीच्या जगात
त्या पेक्षा सुंदर 
माझं बालपण होतं बालपण

Swapnil Bambole

बालपण

read more

Jaymala Bharkade

बालपण# #मराठीकविता

read more
Nature Quotes वाटत कधी लहान होऊन बघावं
चिऊ काऊ संगे गाणे गाऊ
थोडी हट्टी थोडी खट्टी राहू
दिसभर बागडत राहू
परि ती सुखाचे दिस विरले
ते हास्य विसरले नि 
काय  हे वय वाढून गेले

©Jaymala Bharkade बालपण#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile