Find the Latest Status about भारताचा स्वातंत्र्यदिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताचा स्वातंत्र्यदिन.
yogesh atmaram ambawale
सभी प्यारे भारतवासीयो को स्वतंत्रता दिवस की बहुत सारी शुभकामनाऐ. 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #indipendenceday #आझादी #आझादीदिवस #स्वतंत्रता_दिवस #भारत स्वतंत्रता दिवस की सभी भरतीयो को शुभकामनाये
yogesh atmaram ambawale
भारत माझा देश धर्म त्यात अनेक. जाती ही नानाविध तरी ऐक्याचे प्रतीक. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.🇮🇳 सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच
yogesh atmaram ambawale
स्वतंत्रता दिनाच्या सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा. चला शपथ घेऊया,आपल्या देशाचे नाव खराब होणार नाही,असेच कार्य करूया. 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #happyindipendenceday #स्वतंत्रता_दिवस सर्व भारतीयांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🇮🇳 स्वतंत्रता दिनाच्या सर्व भारत
Deepali Ghoge
असा असावा जिथे जातिवाद नसावा.. असावा फक्त एकच धर्म मानवता .. माणसाने माणसाशी वागावे माणसासम जिथे नसावा भेदभाव अमीर आणि गरिबीचा एक देश व्हावा दाखवण्या एकची धर्म...... एक आहोत आम्ही ना हरणार कुठल्याही संकटा समोर.. सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच
pooja d
माझा देश, विविधतेतून एकतेने नटलेला माझा देश, सर्वच इथे आनंदाने, बंधुभावाने नांदती, असा माझा देश जय जवान, जय किसान चा नारा देणारा, माझाच देश सुख समृध्दीने नटलेला माझा देश, माझा देश..... सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच
vaishali
माझा देश विविधतेने नटलेला एकजुटीत बांधलेला शूरवीरांनी गाजलेला संस्कृतीने सजलेला शेतकऱ्याच्या घामाने रुजलेला सैनिकांच्या रक्ताने भिजलेला माझा देश साऱ्यांच्या बलिदानाने फुललेला सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच
yogesh atmaram ambawale
देशाभिमान म्हटलं की कसं एकदम वेगळं असं काही तरी असल्यासारखं वाटतं.. अंगात अचाट शक्ती अवतरल्यासारखी वाटते.. असेच काहीसे काल.. ऑफिस मध्ये.. अक्षर माझे इतके सुंदर नाही पण काल स्वतंत्र दिनासाठी बोर्ड वर लिहिताना खूप सुंदर अक्षर आले.. देशाभिमान म्हटलं की कसं एकदम वेगळं असं काही तरी असल्यासारखं वाटतं.. अंगात अचाट शक्ती अवतरल्यासारखी वाटते.. असेच काहीसे काल..ऑफिस मध्ये.. अक्
pooja d
हा देश माझा, भेदभावात अडकलेला। हा देश माझा, जातीत अडकलेला। हा देश माझा, तेहत्तीस कोटी देवांत अडकलेला। हा देश माझा, बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेला। हा देश माझा, वैज्ञानिक दृष्टीकोन हरवत चाललेला। हा देश माझा, महागाई च्या लपेट्यात आलेला। हा देश माझा, आरोग्य, स्वास्थ्य याकडे दुर्लक्ष करणारा। हा देश माझा, पुतळे उभारणीवर करोडो खर्च करणारा। हा देश माझा, गरीब - श्रीमंत दरी वाढवणारा। हा देश माझा,ग्रामीण भागात सोई सुविधांचा अभाव असणारा। हा देश माझा.............. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं भाऊ-बहिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आताचा विषय आहे हा देश माझा.. #देश१
Manasi Ghatge
मुक्ती म्हणजे आत्म्याच परमात्म्याच्या सोबत मिळणं मुक्ती म्हणजे माणूस ईश्वरचरणी समरस होणं मुक्ती म्हणजे नश्वर शरीराच्या लोभी प्रवृत्तीचा त्याग करून अनश्वर ईश्वरा सारखे सात्विक प्रवृती स्वीकारून जगणे मुक्ती म्हणजे ईश्वरा जवळ जाण्याचा परम मार्ग नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत