Find the Latest Status about हृद्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृद्य.
somnath gawade
मित्र, 'हाकेच्या' अंतरावर असणारा नसला तरी चालेल; परंतु 'हृदयाच्या' जवळ असणारा जरूर असावा. ☺️😊 #हृद्यस्थ
शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे
आयुष्य कोणासाठी जगायचं असत जन्म दिलेल्या आईसाठी जगायचं असतं पालनपोषण करणाऱ्या पित्यासाठी जगायचं असतं रक्षण करणाऱ्या भावासाठी जगायचं असतं नेहमी साथ देणाऱ्या बहिणीसाठी जगायचं असतं पावसातही ओघळणारे अश्रू ओळखणाऱ्या मैत्रीसाठी जगायचं असतं आयुष्याचा मार्ग दाखवणाऱ्या गुरुंसाठी जगायचं असत स्वतः कोमेजूनही आपल्याला सुगंध देणाऱ्या फुलांसाठी जगायचं असत खरच आयुष्य कोणासाठी जगायचं असत तर ते स्वतः उन्हात राहून आपल्याला गर्द छाया देणाऱ्या झाडांसाठी जगायचं असतं मनाला सुखावणाऱ्या स्वच्छंद फुलपाखरासाठी जगायचं असत या सर्वांसोबत थोडंस स्वतःच्या अस्तित्वासाठी जगायचं असत स्वतःच्या अस्तित्वासाठी जगायचं असतं... शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #आयुष्यकोणसाठीजगायच#माझीकविता#माझीलेखणी#हृद्यातीलभवना#मराठी कविता
yogesh atmaram ambawale
गणपती बाप्पा मोरया, नाद घुमणार आता चोहीकडे. हर्षोल्लासित होणार वातावरण, माझ्या बाप्पांच्या आगमनामुळे... ( Caption मधील वाचावे ).. बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता.. #yqtaai #आगमन_बाप्पाचे गणपती बाप्पा मोरया नाद घुमणार आता चोहीकडे. हर्ष उल्लासित होणार वातावरण माझ्या बाप्पां