Nojoto: Largest Storytelling Platform

New गावाचं आलं पाखरू मराठी सॉन्ग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गावाचं आलं पाखरू मराठी सॉन्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाचं आलं पाखरू मराठी सॉन्ग.

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

पाखरुच ते, घरट्यात राखिले जे,
आज ना उद्या उडायचे होते,
विसरलो आपले पाश प्रेमाचे,
वेळीच वेगळे तोडायचे होते,

गुंतलो त्यात इतुके ऐसे की 
मनी ओढ फार लागली,
भुर्रकन उडून जाता ते ऐसेची,
मनी ओढाताण फार झाली,

क्षणाक्षणाच्या जोडूनि नाना काड्या,
मनामनातून विणल्या चित्त रमाय,
भावनांचे किती रेखिले घरटे सुरेख,
चित्त पाखरू कधी तेथे स्थिरते काय? #पाखरू #विरह #मराठी #कविता #yq_gns

vishnu thore

एक चुकार पाखरू गल्ली मधी हरवलं खोल काळजाचं दार जोगी दारावर आलं - प्रशांत मोरे

read more
एक चुकार पाखरू
गल्ली मधी हरवलं
खोल काळजाचं दार
जोगी दारावर आलं
- प्रशांत मोरे एक चुकार पाखरू
गल्ली मधी हरवलं
खोल काळजाचं दार
जोगी दारावर आलं
- प्रशांत मोरे

काव्यात्मक अंकुर

#पाखरू #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli #story

read more
पाखरू

नाजूकश्या पंखास आभाळभर पसरण्यास थोडे रंग हवे
 फुल नि फुलाची पाकळी म्हणून कोणीतरी संग हवे
आनंदास यशाच्या मोहित करण्या प्रत्येक क्षणी आरंभ हवे
वाटेत गोडवा वाटण्यास प्रत्येक त्या पाखरास एक कुटुंब हवे
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #पाखरू #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli

Vrishali G

पाखरू...

read more
mute video

Atul Shingade

पाखरू....... #nojotophoto

read more
 पाखरू.......

कवी - के. गणेश

मन पाखरू

read more
कधी कधी वाटतं
पाखरासारखं राहावं,
माळरान फिरून सारं
पानाफुलांना पहावं.! मन पाखरू

कवी - के. गणेश

मनाचं पाखरू

read more
mute video

Jitendra Asole

प्रेम पाखरू

read more
छोटुस हृदय माझे
सागरा एवढे प्रेम झाले...
पाहून सखे तुला 
पहिल्यांदा धडधडले..
 #NojotoQuote प्रेम पाखरू

कवी - के. गणेश

मन पाखरू

read more
कधी कधी वाटतं...

कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी..

रस्ता दिसेल तिकडं
पाऊलासंगे चालावं..
अन् वाटेतल्या झाडाला
थोडं मनातलं बोलावं..

गर्द झाडाच्या सावलीत
वाटतं एकट्याने बसावं..
अन् झाडाच्या फांदीवर
पाखरू सोबतीला असावं..

मनाला पंख लावून
खुशाल उडू द्यावं..
रोजच्या दगदगीतून
मनासारखं घडू द्यावं..

स्वप्ना मागे धावताना
कधीतरी नियम मोडावा..
पाना फुलांचा आनंद
इथं जगण्याशी जोडावा..

मातीच होते शेवटी
कमावलेल्या धनाची..
उणीव फक्त राहते
गमावलेल्या क्षणांची..!
                   copyright @kganesh
               9028110509 मन पाखरू

Jitendra Asole

प्रेम पाखरू##

read more
परवा परवा वेलीवर जे पुष्प उमलले होते...
आज बटांच्या वेलीवर ते अलगद गुंफले होते...

- जितेंद्र आसोले #NojotoQuote प्रेम पाखरू##
loader
Home
Explore
Events
Notification
Profile