Nojoto: Largest Storytelling Platform

New दिनाचा कैवारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिनाचा कैवारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिनाचा कैवारी.

Related Stories

    PopularLatestVideo

All In One Status

स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

Vijay Jadhav

नाम विस्तार दिनाचा हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

read more
mute video

PRASAD GURU

विश्वरत्न जगाला माणुसकिचा संदेश देणारे बोधिसत्व महामानव बहुजनांचे कैवारी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त कोटी-कोटी प्रण #nojotovideo

read more
mute video

सरफिरी®

सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज विश्वरत्न ,क्रांतीसूर्य , ज्ञानपंडित , महामानव , राज्यघटनेचे शिल्पकार, शोषितांचे, पीडितांचे, दुःखीता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अज्ञानाच्या अंधारात
ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा
महासूर्य होता तो...
कोणा एकाचा नाही
पूर्ण विश्वाचा...
जनतेला खोट्या अंध-श्रद्धेतून
बाहेर खेचलं त्याने
ज्ञानावरची श्रद्धा शिकवण्यासाठी...
स्वातंत्र्यवीर तो हि होताच
दिनांना पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवलं...
माणसाची जात नव्हे,
तर कर्म श्रेष्ठ असतं हे पटवून दिलं...
सगळ्या आत्म्यांना 
एकसमान वागणूक दिली जावी 
यासाठी तो झटला...
एक आत्मा अजरामर झाला... सुप्रभात 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज विश्वरत्न ,क्रांतीसूर्य , ज्ञानपंडित , महामानव , राज्यघटनेचे शिल्पकार, शोषितांचे, पीडितांचे, दुःखीता

Tejaswita Khidake

mute video

Sujata Darekar

सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज विश्वरत्न ,क्रांतीसूर्य , ज्ञानपंडित , महामानव , राज्यघटनेचे शिल्पकार, शोषितांचे, पीडितांचे, दुःखीता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
*डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : एक युगपुरूष*

त्या सूर्याचा नको गवगवा प्रकाश ज्याचा फोलपणाचा...
सूर्य जाणतो एकच ज्याने बीज रुजवला समानतेचा...

खितपत पडल्या 'अस्पृश्यांना' 'हरीजना'च्या नावाखाली
पिढी दर पिढी जुंपुन होते वहावयाला कैक पखाली
जलसाठ्यावर अधिकार पण मिळला नाही घोटभराचा
सूर्य जाणतो एकच ज्याने बीज रुजवला समानतेचा...

उदरातूनच हाय कपाळी जिणे लाभले मुर्दाडाचे
ठायी ठायी पेरुन होते तुंबळ जंगल पण काट्याचे
मानच जेथे नव्हता त्यांना प्रश्न कुठे मग सन्मानाचा
सूर्य जाणतो एकच ज्याने बीज रुजवला समानतेचा...

माणुसकीची लक्तरं टांगून सवर्णांनी दीप उजळले
मृत्यू शय्येवरती अमुच्या महाल त्यांचे विशाल केले
आता मशाल हाती अमुच्या करू सामना अन्यायाचा
सूर्य जाणतो एकच ज्याने बीज रुजवला समानतेचा...

प्राण फुंकले श्वासामध्ये भीम जन्मला एकच न्यारा
न्याय, बंधुता, समता आणिक मानवतेचा वादळ वारा
नाव गर्जते दिमाखात अन् जगात डंका महानतेचा
सूर्य जाणतो एकच ज्याने बीज रुजवला समानतेचा... सुप्रभात 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज विश्वरत्न ,क्रांतीसूर्य , ज्ञानपंडित , महामानव , राज्यघटनेचे शिल्पकार, शोषितांचे, पीडितांचे, दुःखीता

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज विश्वरत्न ,क्रांतीसूर्य , ज्ञानपंडित , महामानव , राज्यघटनेचे शिल्पकार, शोषितांचे, पीडितांचे, दुःखीता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांगल्या विचारांचा नेहमीच प्रचार आणि प्रसार करायला हवा,
तसेच..
नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
अशी शिकवण देणाऱ्या..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏 सुप्रभात 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज विश्वरत्न ,क्रांतीसूर्य , ज्ञानपंडित , महामानव , राज्यघटनेचे शिल्पकार, शोषितांचे, पीडितांचे, दुःखीता

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile