Find the Latest Status about ठेवू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवू.
krishnbhaktsunny
आयुष्यात तुम्ही जास्त विश्वास कोनवरच ठेवू नका कारण त्यांनी जर तुमचा विश्वासघात केला तर तुम्ही आयुष्य भर चांगल्या माणसांवर सुद्धा विश्वास करणार नाही म्हणून जास्त विस्वास नका ठेवू
kavee...
तक्रार लिहायचे खूप आहे लिहिण्यासारखे काही नाही आठवणी ही खूप आहेत पण सांगण्यासारखे काही नाही... जग आले जवळ माझ्या पण आपलं कोणी वाटत नाही गर्दी खूप दिसते पण माणूस कोणी भेटत नाही जग सुंदर दिसते पण चेहरा नीट कळत नाही भास खूप होतात पण खरं काही कळत नाही आसपास सगळेच होते पण जवळच कोणी वाटलाच नाही लोकांना मित्र कसे भेटतात माझी सावलीही रात्री टिकत नाही खूप झाले लिहून वाचणार तर कोणीच नाही तक्रारी कशाला मांडायच्या? ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...
Secret Quotes
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही, रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत बस स्वतःची लायकी काढून घेणं, तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत, पण सांगायला वेळ नाही एवढा, हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही नाही पडत पण सरळ विचार केला कधी, या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती याचा परिणाम होत असतो, जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या दिखावा बघून पुढे चालत आहात, कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
Abhishek Panchal
पूर्ण प्रयत्न करूनही कधी अपयश पदरी पडतं पण प्रयत्न खरे असतील तर ते अपयशही यशाचं समाधान देऊन जातं प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
अल्पेश सोलकर
नको पाऊलांना दाखवू तू _दिशा मित्रा.. इथे आपले आपलेच होत नाहीत तुझ्यावर कसा ठेवू विश्वास मित्रा.. नको पाऊलांना दाखवू तू दिशा मित्रा.. इथे आपले आपलेच होत नाहीत तुझ्यावर कसा ठेवू विश्वास मित्रा.. #alpeshsolkar #yqtaai #lifequotes
yogesh atmaram ambawale
नका ठेवू मनी कुठला द्वेष नका ठेवू कुठला मत्सर. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे मन करा रे निर्मळ. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया.