Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाची शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाची शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाची शायरी.

    LatestPopularVideo

Siddhu Kalel

आठवण प्रेमाची #Life

read more

Siddhu Kalel

आठवण प्रेमाची #Life

read more

Poonam Sabane-Bhagwat

साथ प्रेमाची

read more

V G

Drx Anil Pawar

गोडी प्रेमाची #Shayari

read more

Sonchapha

प्रेमाची कविता #मराठीप्रेम

read more
प्रेम म्हणजे प्रेमच असते......!!
नकळत अलगत फुलते; तेही प्रेमच असते......!! 
प्रेम म्हणजे प्रेमच असते........।।१।।
प्रेमाची नसे परिभाषा जसे की मनाची भाषा
प्रेम म्हणजे प्रेमच असते......।।२।।
पूर्वी प्रेम करणे गुन्हा वाटे
तेच आता सर्वस्वी वाटे
प्रेम म्हणजे प्रेमच असते.......।।३।।
पुरातन कालापासूंनी प्रेमाची व्याख्या च निराळी
जशी वेलींवर ची फुलांची परडी
प्रेम म्हणजे प्रेमच असते.......।।४।।

©Sanjivani Ganpat Natu प्रेमाची कविता

कवी - के. गणेश

आरोळी प्रेमाची..

read more
आरोळी प्रेमाची..


आर्त हाक देवूनही
दुःख कळले नाही,
माझे तुझ्या मनाशी
नाते जुळले नाही.!

          @kganesh आरोळी प्रेमाची..

Poonam Sabane-Bhagwat

साथ प्रेमाची

read more
धुसर सांजवेळी सोबतीला थवा आठवांचा,
जरा पल्याड विसावतो नभ
तुझ्या साथीचा.... पूनम साथ प्रेमाची

Amol Ambhore

प्रेमाची जादू

read more
प्रेमाची जादू जरा न्यारी असते,.           ओढच ती लय भारी असते.                     कोणीतरी अचानक आवडायला लागते.     मग पुर्ण जगच सुंदर दिसते,.                    मग सर्व रात्री जागरणात निघतात.             विषय नसतानांही बोलायचे असते.                   डोळ्यात स्वप्नही त्याचेच असते.                ओढच ती लय भारी असते                      कारण नसतांना भांडण निघते.             त्यने मनवावं म्हणून तिही रुसते                रुसण्या फुगण्यात वेळ निघते               ओढच ती लय भारी असते. प्रेमाची जादू

Kailas Tidke

#मागणी प्रेमाची

read more
तुझा गरम हात या गार वाऱ्यात हातात घेऊ का?
बरसणारा हा पाऊस तुझ्या ओठांनी पिऊ का? #मागणी प्रेमाची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile