Find the Latest Status about देवाजवळ काढायची रांगोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवाजवळ काढायची रांगोळ्या.
Sainath Bhojane
तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.
sandy
आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या...हातात
yogesh atmaram ambawale
मला विचारायचे आहे देवाला, देवाजवळ मला काही बोलायचे आहे. सर्वच तुझी लेकरे असताना, माणसामाणसात भेदभाव का आहे. वाढत चाललेत पाप सर्वत्र, तुझ्या नावाने राजकारण ही होत आहे. नजरेस तुझ्या ही पडत असेल ना हे सारे, तरीपण तू इतका शांत का आहे. विचार करतो जो नेहमी सकारात्मक, तोच आज टिकेस पात्र ठरत आहे. विश्वास उडतो आहे त्याचा तुझ्यावरून, तू असा का वागत आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला काही बोलायचे आहे.... #मलाकाहीबोलायचेआहे चला तर मग लिहूया. #collab #yqtaa
pooja d
सोन्याचा आनंद उभा दारी। उपड्या तांब्यात, तो साचून ठेवी।। थोडा गोड, थोडा कडू। चला आज, आनंदाची गुढी उभारू।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
gaurav
गुढी उभारली हो गूढी उभारली.... माय नेसली लुगड काठापदरी.... उंच उंट गुढी हर्ष मोठा..... मराठी परंपर जपण्या ..... चैत पालवी अंकुर नवे जन्मले..... बळीराजाने नंदि औक्षिले.... आज दिनी मुहर्त शुभ आले.... नांदो आरोग्य धन पैका ... सुखी आसो बळीराजा..... नांदो घरो घरी आनंदी दिनी.. मोहुनी परंपरा मराठी सणाची...... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
vaishali
गुढी आपल्या नात्याची त्याला जोड विश्वासाची गुढी आपल्या संस्कृतीची त्याला जोड संस्काराची गुढी आपल्या एकतेची त्याला जोड भावनेची गुढी आपल्या आरोग्याची त्याला जोड सुरक्षिततेची चला गुढी उभारू प्रेमाची संयमाची , शांतीची चला गुढी उभारू आनंदाची सन्मानाची अन् त्यागाची शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
yogesh atmaram ambawale
गोष्ट खूप ही जुनी,शाळेत असतानाची, मैत्रीण होती माझी,कविता नावाची. मैत्रीण ही कविता,खरंच खूप विनोदी होती. माझ्यावरही लिहिणा कविता,नेहमीच मला म्हणायची. लिहिली जरी कविता,खोड त्यात काढायची. विनोदी ही कविता,नेहमीच विनोद करायची. स्वतः ही हसायची,इतरांनाही हसवायची. विनोदी ही कविता,म्हणूनच मला आवडायची. गंभीर कधी तिला पहिलेच नाही,अशी मस्त मजेत राहायची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा
yogesh atmaram ambawale
उंच बांबूची काठी, त्याला सुंदर साडी. साडीवर तांब्या चांदीचे, पाने कडुलिंब,आंब्याचे. साखरेची माळ, आणि फुलांचा हार. गुढी जवळ सुंदर रांगोळी, पाटावर गुढीचा भार. तुम्हा सर्वांना,मराठी नववर्षाच्या, आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा
Bhaurao Palekar
sandy
💕💕 ती दोघं... 💕💕 . त्यांच बिनसलच होतं गेले काही दिवस.. 💕 तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची.. 💕 तो बोलला तरी भांडण, गप्प राहिल