Find the Latest Status about तोंडात फोड येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोंडात फोड येणे.
Komal Pardeshi
Harshada wakchoure
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....
अल्पेश सोलकर
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
Supriya Yewale
माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय सुंदर विचार असायला हवा ती व्यक्ती अशी असावी ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी अशी व्यक्ती येणं गरजेचे असते ©Supriya Yewale #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते
Suhas Athawale
शोधू कुठं माझ्या मनाला, गवसनि गलतय् सदा न् कदा तुझ्या दिलाला, विचारण्याचे धैर्य नाही आता तुला, एकदा संधी देउनि पाषाण फोड तुझ्या ह्रुदयाचा... ©Suhas Athawale शोधू कुठं माझ्या मनाला, गवसनि गलतय् सदा न् कदा तुझ्या दिलाला, विचारण्याचे धैर्य नाही आता तुला, एकदा संधी देउनि पाषाण फोड तुझ्या ह्रुदयाचा...
yogesh atmaram ambawale
केव्हापासून विचार करतोय, पण काही सुचतच नाही. वही समोर ठेऊन,तोंडात पेन फिरवतोय, तरीपण मनात काही येतच नाही. काय लिहावं #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #विचार #लेखनी #मनातलं केव्हापासून विचार करतोय, पण काही सुचतच नाही. वही समोर ठे