Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या शब्दात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या शब्दात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या शब्दात.

Stories related to तुझ्या शब्दात

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे त

read more
लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत
गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे

तुझ्या शब्दातील गुज जाणत असतो कायम
तुझ्यासवे जगताना वेचत सुखाचे क्षण आहे

न राहिली आस आता कोणती जीवनात
तू माझी असणं प्रेमाचा हा सन्मान आहे
          RJ कैलास #लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

त

RJ कैलास नाईक

#तुझ्या प्रत्येक शब्दात रोज चॉकलेट चा गोडवा असतो नाते निभावताना प्रेमाचा भाव मला तुझ्या डोळ्यात दिसतो RJ कैलास

read more
Happy chocolate day quotes messages तुझ्या प्रत्येक शब्दात रोज
चॉकलेट चा गोडवा असतो
नाते निभावताना प्रेमाचा भाव
मला तुझ्या डोळ्यात दिसतो
            RJ कैलास #तुझ्या प्रत्येक शब्दात रोज
चॉकलेट चा गोडवा असतो
नाते निभावताना प्रेमाचा भाव
मला तुझ्या डोळ्यात दिसतो
            RJ कैलास

RJ कैलास नाईक

शब्दात फुलतोय मनसोक्त

read more
 शब्दात फुलतोय मनसोक्त

RJ कैलास नाईक

# शब्दात सजतात बोचऱ्या जखमा #nojotophoto

read more
 # शब्दात सजतात बोचऱ्या जखमा

RJ कैलास नाईक

# शब्दात सजतात बोचऱ्या जखमा #nojotophoto

read more
 # शब्दात सजतात बोचऱ्या जखमा

Sachin Dhage

शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना.. #Shayari #nojotophoto

read more
 शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना..

Kapil Kumbhare

शब्दात सांगू शकत नाही मी #कविता

read more

Giriraj Lad

सांगू कसे शब्दात मी... #MorningGossip #Thoughts

read more

my life

तुझ्या विचारांना.... #मराठीकविता

read more
तुझ्या विचारांना माझे मत असावे
त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे
नसावा त्यात स्वार्थ कशाचा
ना असावा त्यात अभाव कशाचा
अशे हे आपले घट्ट नाते असावे 
आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे...

©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....

Amit Pawar . 9773822796

तुझ्या कविता ........

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile