Find the Latest Status about मुलांना कोणते अनुभव घ्यावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलांना कोणते अनुभव घ्यावे.
yogesh atmaram ambawale
एक छोटीशी आशा मनी असते, जी कधीच पूर्ण होत नसते. आपणच का सतत समजून घ्यावे, आपल्याला ही कुणीतरी समजून घ्यावे, समजून घ्यावे.. #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #समजून_घेणं #collabratingwithyourquoteandmine #मराठीकविता एक छोटीशी आशा मनी
ek_ahe_kavi
ढग दाटून यावे या धरतीने बाहूत घ्यावे
PRANALI KOLE
मी...(स्वतःशी बोलणे) माझ्याशी मीच बोलावे काही प्रश्न स्वतःलाच विचारावे कधीतरी शांत रहावे आणि आपणच आपल्या मनाशी बोलावे एखाद्या कोपऱ्यात शांत बसून राहण्यापेक्षा मनाच्या कोपऱ्यात आपणच एकदा डोकावून पहावे कधी वाटलेच तर हसून बघावे गप्पा मारून स्वतःचे मन मोकळे करावे कधीतरी आपणच आपल्याशी बोलावे ©PRANALI KOLE #Tulips कधीतरी स्वतःचा मित्र स्वतःच होऊन मनमोकळे बोलून घ्यावे
Devanand Jadhav
पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे
शीतल श्रेष्ठ
दुःख भी इक ताकत है दुःखों से कर लें दोस्ती खुश रहने की आदत हो ईश्वर से कर ले दोस्ती जिसको तूने पाला है , कहा वो तेरा है तयार करो खुद को ऐसा जो कोई तुम्हे रुला ना पाए आज जिसने तुझको रुलाया कल वोभी तो रोए गा इतिहास फिर दोहराए गा जिसकी जैसी करनी वो लोट के वापस आए गा आज मेरा है कल तेरा है कहा तक तू बच पाए गा ©Shashanki Kumari अनुभव मां की अनुभव अनुभव एक मां की #Confusion
Pratibha Chaudhry (PC)
मानती हू जीवन आगे बढ़ने का नाम है पर मैं ये भी मानती हू पीछे जो हुआ उसे भूल के नही सिख के आगे बढ़ने का नाम है ताकि जीवन की राह में कोई और फसे तो अपने अनुभव को सांझा करते हुए किसी का जीवन बचा सको और बोलिए एक बार मेरी अनुभव को भी अपने जीवन में अनुभव करे ©Pratibha Chaudhry (PC) अनुभव
Bachan Manikpuri
अनुभव अपने से बड़ों का अनुभव हमें सही राह दिखाती हैं। ©Bachan Manikpuri अनुभव