Nojoto: Largest Storytelling Platform

New जगाची लोकसंख्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगाची लोकसंख्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगाची लोकसंख्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Kumarchitra

आबादी तो है मगर एक तीळ सात जणांनी 
वाटून खाल्लेला ऐकलंय..
पण आज सात नाही सत्तर हजार                       दावेदार आहेत !  
..यांच्या भांडणात 
तो तीळ(निसर्ग) 
नक्कीच हरवून जाईल..!!


@कुमारचित्र #लोकसंख्या #population

Vitthal Awad

लोकसंख्या - कविता कवी. विठ्ठल आवाड

read more
mute video

Spk

क्या.? लिखे इस पे.🤔
दिमाग बंद, मन खामोश
लिए बैठे हैं...
शादी का तो पता नहीं,
लेकिन अरमां लिए बैठे हे...
भाई..! आबादी हे बढ़ती ही रहेगी,
ऐसा न कहो..
कुछ control खुद भी किया करो,
वरना, पसीना बहा के,
सब का पेट भरा करो...
😀Spk 😀

©Spk #आबादी 
#लोकसंख्या
#Population 
#Google 
#spk
#spkquotes
#Shayari

Kundalik Sarghode

वीठू माऊली तु माऊली जगाची #विचार

read more
mute video

ganesh suryavanshi

प्रेम तूझ माझ व भीती जगाची

read more
तूझे मन कधी होत नाही का
माझाशी बोलायला?
फक्त मूका सिनेमा
मी तूला बघतो तू मला बघते
आणि दूसरं अशी की हसू पण शकत नाही
का?
जग काय म्हणेल आपल्या विषयी
हीच भीती मनात असते
खरच ना...
या समाज मूळे एकत्र येऊ शकलो नाही समाजाला  दूश्मन समझतो आता तर...

©ganesh mali प्रेम तूझ माझ व भीती जगाची

Vijaykumar Khune

🌾 *जगाची गर्दी ..* 🌾 ⭕ Vijudada ⭕ #world #Life

read more
mute video

Vijaykumar Khune

🌾 *जगाची गर्दी*.. 🌾 ⭕ Vijudada ⭕ #Mind #world #Knowledge

read more
mute video

Vinod Umratkar

#paidstory या जगाची रितच न्यारी #yqmarathi #yqtaai #जग पहिली paid story आपल्या प्रतिसादाच्या !प्रतीक्षेत!!!!

read more
या जगाची रितच न्यारी।
जिवंतपणी छि-थू करी।
घेई मेल्यावर डोक्यावरी।
                              ऐसेची झाले कित्येकांचे।।  #paidstory

या जगाची रितच न्यारी

#yqmarathi #yqtaai #जग 
पहिली paid story 
आपल्या प्रतिसादाच्या !प्रतीक्षेत!!!!

yogesh atmaram ambawale

जगाची रीत #yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #Collab #दिसततसंनसत #मराठीलेखणी दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं. दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असता

read more
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं.
दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात असं समजून जग फसतं.
आपण जे बघतो ती मनाची समजूत असते,
आणि आपल्या मनाचेच खरे मानने जगाची रीत असते. जगाची रीत
#yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #collab #दिसततसंनसत
#मराठीलेखणी 
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं.
दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असता

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

#विठू_माऊली तू; माऊली जगाची... हरी ॐ #विठ्ठल_रखुमाई... #आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺🙏🏼😇 https://m.starmakerstudios.com/d/playreco

read more
#विठू_माऊली तू; माऊली जगाची...

हरी ॐ #विठ्ठल_रखुमाई...

#आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺🙏🏼😇

https://m.starmakerstudios.com/d/playreco
loader
Home
Explore
Events
Notification
Profile