Nojoto: Largest Storytelling Platform

New मनस्वी आभार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनस्वी आभार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनस्वी आभार.

    LatestPopularVideo

pooja d

#2000thQuote 2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

read more
एका दुःखात सुरू झालेला प्रवास,
2000 वर येऊन पोहोचला।
सुखात सर्वच सोबत होते
पण एकटेपणात शब्दांनी साथ दिली
त्याच शब्दांची गुंफण करून कविता केली।
आधी शायरी, मग चारोळी, हायकू, तीन ओळी, 
मुक्तछंद असे अनेक प्रकारात कविता लिहिली ।
कुणाला आवडल्या, कुणाला नाही आवडल्या 
तरी लिहिणं काही थांबवल नाही।
उद्या मी असेन नसेन काही माहीत नाही,
पण, "पूजा डोमाळे" कवितेत कायम जिवंत असेन।।
सर्वांचे मनःपूर्वक आभार 
🙏🙏🙏🙏🙏🙏 #2000thquote  
2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏
अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

yogesh atmaram ambawale

2000 quote पुरा हुआ शुक्रिया सभी your quote के मित्रगणो का, और your quote का भी आभार, के आपके सहयोग से,आज 2000 quote का लेखन पुरा किया..🙏🙏🙏 #Collab #yqdidi #yqhindi #yqmarathi #yqtaai #2000thquotes #collabratingwithyoutquoteandmine #2000complete

read more
खूप खूप आभार आपले..🙏🙏
धन्यवाद आप सभी का..🙏🙏
2️⃣0️⃣0️⃣0️⃣ quote पुरा हुआ.. 2000 quote पुरा हुआ

शुक्रिया सभी your quote के मित्रगणो का,
और your quote का भी आभार,
के आपके सहयोग से,आज 2000 quote का लेखन पुरा किया..🙏🙏🙏

Ajit Jadhav

मनस्वी #poem

read more
मी व्याकुळ होतो आणि 
तू गावी मनात गाणी.
मेघमल्हार आळवुनी
नभाचे गळावे पाणी.

ही मैफिल उदास वाटे
स्वर भैरवीचेच जणू भासे,
गायनाती राग रागिणि
मजवरी का ती ना हसे...

ह्या ढिल्या गळ्यावरी
लागे ना पंचम गहिरा,
डोलू दे तूज स्वरावरी
सळसळणारा बहिरा.

मज सामर्थ्याच्या स्वरा
तूज व्यंजनाची जोड,
गातेस जे हृदयअंतरीत
त्याचेच मौन तू सोड.

आर्तता हृदयातील ह्या
गीतातुनी आळवावी,
मज कंठीची व्याकुळता
तूज स्वरातं जिरवावी.

          *'''''''''''''''''अजित* मनस्वी

Pallavi Phadnis

##मनस्वी स्पंदने,पल्लवी फडणीस,मनस्वी विचार blindtrust

read more
आयुष्यात 
कधी ब्लाइंड,कधी माईंड 
खेळ खेळावे लागतात
 त्याशिवाय आपल्या नशिबात
 लॉटरी नावाच्या खेळाची 
मज्जा येणारच नाही
मग ती पैश्याची,नात्यांची,
 वेळेची ही असू शकते

पल्लवी फडणीस, भोर✍️

©Pallavi Phadnis ###मनस्वी स्पंदने,पल्लवी फडणीस,मनस्वी विचार

#blindtrust

Nishant Tendolkar

मनस्वी... #moonlight #poem

read more
मनस्वी...

विचार त्या क्षितिजाला 
की चुक कोणाची होती
शांत विरणाऱ्या लाटेकडे
खूण कोणाची होती?

समुद्र उभा दोघांमध्ये
एक लाट मागत आहे
रात्री दोघा जोडणारा
चंद्र एकटा जागत आहे.

पहा जरा त्याच्याकडे
या चांदण्यात तूही न्हा..
जोडलेत मी शब्द सारे
हे सुरानो चंद्र व्हा...

- निशांत मनस्वी...

#moonlight

SATYAJIT ANANDRAO JADHAV

मैत्रदिनाच्या मनस्वी शुभेच्छा ...!!

read more

Mohit Jain

मनस्वी सदिच्छा प्रत्येकासाठी ❤️ #Quotes

read more
प्रत्येकाला हक्काचा विसावा मिळावा 
थकलेल्या जीवाला सांभाळण्यासाठी . .
प्रत्येकाला जीव लावणारा मिळावा 
मनात आहे ते बिनधास्त सांगण्यासाठी . 
प्रत्येकाला धीर देणारा मिळावा 
आलेल्या निराशेचा नायनाट करण्यासाठी . . 
प्रत्येकाला हक्काचा खांदा मिळावा 
मनसोक्त आसक्त होऊन रडण्यासाठी . .
प्रत्येकाला हक्काचा कोपरा मिळावा 
मनात साठलेलं अलगद ठेवण्यासाठी . .
प्रत्येकाला एक कोरे पान हवे 
मनातील घालमेल लिहिण्यासाठी . .
प्रत्येकाला एक किरण मिळावा 
आयुष्य कायम प्रकाशमय करण्यासाठी . .

©Mohit Jain मनस्वी सदिच्छा प्रत्येकासाठी ❤️

Arora PR

आभार #कविता

read more

Parasram Arora

आभार...... #कविता

read more
जिन बातुनियो के सानिध्य में मैंने शांत रहना
सीखा
और जिन असहिष्णु व्यक्तियों से  सहनसीलता
का पाठ सीखा  और निर्दई लोगो  के संपर्क
में रह कर  मेरे भीतर दयालुता का कीड़ा
कुलबुलाया था..   क्या ये मेरा फर्ज़ नही
कि इन. बातुनी. निर्दयी और  असहिष्णु. लोगो क़ो
अपना शिक्षक  मानकर  उनका  आभार
व्यक्त करू?

©Parasram Arora आभार......

आकाश

आभार



प्रथम प्रणाम माँ को जिसने दिया मुझे संसार,
प्रथम गुरु मेरे जीवन की वंदन लाखों बार,
मेरी जननी तुम ही तो हो मेरी पालनहार,
हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार।


नभ की भांति छाया जिनकी जीवन का आधार,
प्रथम सखा और रक्षक मेरे दिया मुझे आकार,
पिता जिनकी तुलना किसी से करनी है बेकार,
हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार।


शिक्षा दिक्षा देकर जिसने स्वप्न किये साकार,
बिना मेरी क्षमता को जाने किया मुझे स्वीकार,
गुरु सिखाते करना कैसे जीवन मे आचार,
हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार।


नटखट बचपन स्वछंद जीवन गलती बारम्बार,
भाई बहन के बिना नही था पूर्ण कोई त्यौहार
लड़ते और झगडते फिर भी करते थे हम प्यार,
हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार।


जब जवानी का अंकुर फूटा मित्र हुए दो चार,
जीवन की हर दुबिधा में तुम मिले मुझे तैयार,
सच्चे मित्र वही जो प्रेम का करते नही व्यापार,
हाथ जोड़ कर शीश नवा कर प्रकट करू आभार।



आकाश #आभार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile