Nojoto: Largest Storytelling Platform

New हसत खेळत लावली तुळस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसत खेळत लावली तुळस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसत खेळत लावली तुळस.

Stories related to हसत खेळत लावली तुळस

    LatestPopularVideo

Nishant Tendolkar

#तुळस

read more
मर्त्य..

माझ्याच चांदण्यांचा मलाच नाही ठाव 
देशील कधी तू मज नक्षत्रांचा घाव..


घनदाट अभ्रकांचा, दे पदर तू जरासा
कुशीत सावल्यांचा, दे खेळ तू नवासा


जे राहून गेले मागे,सोडून दे तिथे तू
रांगोळीचे पान ते,राहू दे रिते तू..


टपले इथे जरी ते, अंधार कोंदण्याला
दे श्वास तू जरासे, तुळशीच्या अंगणाला


   - निशांत तेंडोलकर #तुळस

Vishal Chavan

#तुळस

read more
तुळस...
अंगणात तुळस जशी सजते, सात्विक सौंदर्य घेऊन..
मला तुला बघितल्यासारखं वाटतं, तुळशीकडं पाहून...

अलगद तुळशीला बघून, हलकेच नजरेने नमन करतो..
मन म्हणतं जा आणि दर्शन घे, मी मनाला आवळून धरतो...

तुळस जशी गुणकारी, तू देखील रामबाण आहेस..
तुळस रत्नासमान आहे, तू रत्नांची खाण आहेस..

रोज सायंकाळी खुर्ची घेऊन, तुळशीजवळ जाऊन बसतो.
लोक म्हणतात, अंगणात काढलेल्या फोटोत; तू सुंदर दिसतो..

Vishaal/Aadinaath 
12-07-21
.

©Vishal Chavan #तुळस

Singer Raaj Patel

लावली

read more
पता है मैं हमेशा खुश क्यो रहता हु।
क्यो की मैं खुद के सिवा किसी और से उमीद नही रखता। लावली

Priyanka rajput

आग लावली भावानं #मराठीप्रेरक

read more

kalyani Pawar.

हसत राहते #nojotophoto

read more
 हसत राहते

Bharat Bandiwadekar

तुळस, तुलसी एक आरोग्यदायींनी वनस्पती #मराठीसंस्कृति

read more

ganesh suryavanshi

हसत रहा #Teachersday

read more
आता माझा साथीदार ने खूश व हसत राहायचे सांगीतलय
तेव्हा पासून मी हसतोच आहे
व बाई पण विचार करायला लागली🤔
यांना काय झाल
ती म्हणाली,ऐवढे का हसतायेत😂😂
वेड बे लागल तर नाय
मी म्हणालो
होय वेड लागलय हसायचे😂😂
माझा जोडीदार ला पण हसवायचे मला..
तीने च मला सतत हसत राहण्याचे सांगीतलय..😂😂😂🤣😃

©ganesh mali हसत रहा

#Teachersday

Dhanashri Kaje

आयुष्याला हसत म्हणावे life #मराठीकविता

read more

pooja d

चंद्रही आज 
मला डीवचत होता,
खळखळून आकाशात
एकटाच हसत होता...... #चंद्र #हसत #आकाश #प्रेम

अल्पेश सोलकर

घालतो घाव सावकाश किती.. कधी पायावर आली कुऱ्हाड असावी.. हसत खेळत जगायचंच असतं.. जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpes #मराठी #marathiquotes #alpeshsolkar

read more
घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..
हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..

हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile