Find the Latest Status about धपाटे भाजणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धपाटे भाजणी.
yogesh atmaram ambawale
सतत वाटते,रोज रोज असावी सुट्टी, रोज रोज फक्त आणि फक्त मौज. उठ लवकर शाळेत जायचे आहे, अशी कटकट करायला नसावी कुठली फौज. नसेल तेव्हा सरांचे ओरडणे,नसतीलआईचे धपाटे, अभ्यास ही तेव्हाच होईल जेव्हा मनास वाटे. किती मज्जा,फक्त अंथरुणात लोळत राहायचे, रोज सुट्टी,दिवसभर पाहिजे तितके खेळायचे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे रोज रोज असावी सुट्टी... यावर बालगीत किंवा बालकविता लिहा. #रोजरोजअसावीसुट्टी चला तर
sandy
‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस
sandy
हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन