Find the Latest Status about आयुष्याची गणितं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याची गणितं.
shraddha guhe
आयुष्य वाटते की मोकळा श्वास घ्यावे, चार भिंतींच्या बाहेर निघावे, चार- चौघात बसावे, त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. वाटत की जी स्वप्न आधी पाहिली त्यांना साकार करावी, खुप केला दुसऱ्यांचा विचार आता थोडा स्वत:चा करावा. घ्यावी उंच भरारी आकाश गाठायचा, पुन्हा सुर्योदय करून नवीन आयुष्याचा.... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe आयुष्याची सुरुवात
आयुष्याची सुरुवात #Poetry
read morePragati Meshram
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ... आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना । वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ... आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।। मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ... ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...। माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत । जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट
आयुष्याची वाट
read moreKiran
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो. ©Kiran आयुष्याची सुरुवात...
आयुष्याची सुरुवात... #मराठीविचार
read moreAbhiejeet Anant Tambe
सौंदर्यात तुझ्या जादू ही न्यारी वर्णू किती कौतुक तुझे ग नारी लागताच हात तुझ्या कलेचा निर्जिव वस्तू ही भासे लय भारी कलावंतीण तू आयुष्याची तुझ्याविना रंगहीन ही दुनिया सारी कलेची तूच ग ती राणी आणि कल्पकतेची देवी अशीच कला तुझ्यात असो जन्मों जन्मांतरी कलावंतीण आयुष्याची
कलावंतीण आयुष्याची
read moreयुगेंद्र अशोक काकडे
आयुष्याच्या वाटेवर तु समोर आलीस... हसत हसत तु जोडपावली सोबत निघालीस... मनाच्या या अंधारात तु चांदणी सारखी सजलीस... होऊन माझा आनंद तु प्रित माझी झालीस... #काकडे आयुष्याची वाट 👫
आयुष्याची वाट 👫 #काकडे
read moreMonika jayesh Shah
लग्न शुरूवात नव्या आयुष्याची ©Monika Shah लग्न आयुष्याची नवीन शुरूवात
लग्न आयुष्याची नवीन शुरूवात #कविता
read more