Find the Latest Status about आधी वंदू तुज मोरया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आधी वंदू तुज मोरया.
Mahesh Lokhande
वंदू भारत वंदू भारत वंदू भारत गर्जना ही सिंहाची काय कुणाची बिशाद आहे गुलाम करण्या याची विजयी भारत विजयी ठेवू हीच प्रतिज्ञा अमुची मरण्याची न भीती आम्हा ही भूमी बलिदानाची कवी- महेश लोखंडेसर वंदू भारत
वंदू भारत #poem
read moreMahesh Lokhande
वंदन तुज भारता वंदन तुज भारता भारता वंदन तुज भारता॥धृ॥ कणांकणांतून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या कथा॥1॥ हर्ष वाटे या मनाला गीत तुझे गाता॥2॥ तुच आमची माता पिता तुच खरी देवता॥3॥ वेगवेगळे धर्म असूनी नांदे इथे एकता॥4॥ तुच भ्राता तुच त्राता तुच खरा दाता॥5॥ संस्कृतीचा ठेवा तू अन तू विश्वमार्गदाता॥6॥ कवी=महेश लोखंडे वंदन तुज भारता
वंदन तुज भारता #poem
read moreUjwal Bharade
दिल तेरा मारा ओर उपरसे पाणी ओर तेरा हाथ मे चाय कि पाली ओर चुस्कीयो मे तेरे लब्ज घायल हम और शराबी बेते । बस तेरे लिये । A You, फक्त तुज करीत
फक्त तुज करीत
read moreMukti_Narayan
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!! गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
read moreManjiri N
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. ©vaishali nalawade तुज विन सख्यारे
तुज विन सख्यारे #Love
read moreप्रेरक विचार
बहुत देर हुई प्रभु आन मैं तुम्हारे बहुत कुछ कहना है कान मैं तुम्हारे दिल टूट ना जाये राह मैं तुम्हारे घर पधारो बप्पा मुदक है तुम्हें कब से निहारे.. ©Priya # गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया #
# गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया #
read more