Find the Latest Status about चेहऱ्याला लावण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चेहऱ्याला लावण्यासाठी.
yogesh atmaram ambawale
विश्वासच नव्हता डोळ्यावर जे समोर पाहिले, स्वप्नात दिसणाऱ्या चेहऱ्याला तुझ्या रुपात पाहिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा कोलँब आहे चालता-चालता लागली ठेच तीच आपली पहिली भेट.. #पहिलीभेट चला तर मग काहीतरी गमतीदार किंव
yogesh atmaram ambawale
आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते. वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते. पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो. दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो. प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे. पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे, ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे. समजत नव्हते नक्की काय ते पण सिनेमात पाहिले होते, हिरो जेव्हा हिरोईन पाहतो पाहत राहतो तेव्हा ते प्रेम असते. आजही आठवतं मला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते, प्रेम होतं की दुसरं काही माहीत नाही पण छान वाटले होते. प्रेम होते का ते ? #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #firstlove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता आज ही आठवते जेव्
yogesh atmaram ambawale
हल्ली माझ्यावर माझाच चेहरा हसतो, जवळपास कुणीही नसताना, कुणीतरी असल्या सारखा मी वागतो. कुणी सांगावे ह्या चेहऱ्याला हा प्रेमाचा भाग असतो, ती सोबत नसतानाही सोबत असल्याचा जो भास असतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQ
sandy
तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल
sandy
पक्षाला नवा आकाश हवा असतो उंच उंच भरारी मारण्यासाठी प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो, कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी . मला तर नेहमी वाटतं आ