Find the Latest Status about love life quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, love life quotes in marathi.
Wordslinger boy
एक स्वप्नं डोळ्यात होतं समोर जे दिसेल नजरेत , आता तुझंच रूप साठलं... #quotes #love #life #lovequotes #marathi
#Quotes #Love #Life #lovequotes #marathi
read moreAbhi Shirodkar
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........ रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. ©Abhi Shirodkar # Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
# Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
read moreमयुर लवटे
कवी, असा कसा माझ्यातला कवी जागा झाला, कुठून या झाडाला हिरवा गळद पाला आला. हे झाड तर केव्हाचं सुकलेलं दुष्काळाच्या वावटळाने कधी तरी थोडं झुकलेलं मलाच नाही कळलं असं कसं घडलं कुठून माझ्यातला कवी जागा झाला, या सुकल्या झाडाला कुठून हिरवा पाला आला... -mayur lawate #Star #my #Love #Quotes #marathi #Life
Abhi Shirodkar
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. .. ''विचित्र आहे खरं पण सत्य आहे''. Good Night ©Abhi Shirodkar # Good Night Quotes # Life Quotes in marathi # शुभ रात्री # Life Status # आयुष्य
# Good Night Quotes # Life Quotes in marathi # शुभ रात्री # Life Status # आयुष्य
read moreAbhijit Aher
आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस रिमझिम येतो धडधड येतो शेतकऱ्याला हसणे देतो क्षन भर येतो कणखर येतो अश्रू सारे पुसुनी नेतो झर झर् येतो भर भर येतो धरणी वरती सुंगध् देतो वाहत येतो धावत येतो जीवनासाठी पाणी देतो आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस #Life #marathi #Poetry #Quotes
Abhi Shirodkar
संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फ़ार मोठा आनंद असतो. ©Abhi Shirodkar # Good Thoughts # Life Quotes in marathi # Best thoughtful lines
# Good Thoughts # Life Quotes in marathi # Best thoughtful lines
read moreAbhi Shirodkar
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल... ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Quotes on Time in marathi # सुंदर विचार
# Life Thoughts # Quotes on Time in marathi # सुंदर विचार
read moreMayur Pawar
दुःख ते मनातलं कोणाला सांगायच पुन्हा एकदा रोजच्या सारखं चेहऱ्यावर हसू आणून नव्याने जगायचं . #marathi #quotes #love