Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकलं नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकलं नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकलं नाही.

Stories related to ऐकलं नाही

    LatestPopularVideo

Suraj Parab

*आपल्या देशातसुद्धा आता कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे हे आपण पाहतोय..... सरकारने सांगितलेलं ऐकलं नाही तर अनर्थ होईल.....* 🙏🏻 *इतर देशा #nojotovideo

read more

Prerana Jalgaonkar

विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाट

read more
विडंबन(गारवा)(सौमित्र)
कटऑफ  जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी  वाटतं
दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं  तीळ तीळ तुटतं
राहून राहून वाटत अरे  मी अभ्यास का केला नाही 
शिक्षक जेव्हा समजावत होते तेव्हा मी त्यांचं  का ऐकलं नाही 

कुठं घ्यायचे ऍडमिशन ..डोकं माझं  चालत नाही
प्लेसमेंट मिळेल का त्या कॉलेजला...कुणीच मला सांगत नाही
इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज  allot होतं
इतक्यात मला  मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं
मनातला गोंधळ काही काळ पडद्याआड होतो..
गोंधळलेला मी डिप्लोमा कॉलेजच्या चकरा मारतो 
भेटेल त्या शिक्षकाला सल मनातली बोलून दाखवतो...

allot झालेल्या कॉलेजमध्ये  मग घेतो मी ऍडमिशन 
मनातल्या मनात मी दडवतो माझं हे  फ्रस्टरेशन 
म्हणता म्हणता आयुष्य चुटकीसरशी बदलून जातं 
कधीकाळी भरकटलेलं आयुष्य कष्टानं उमलून जातं...
--प्रेरणा  
विडंबन(गारवा)(सौमित्र)
कटऑफ  जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी  वाटतं
दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं  तीळ तीळ तुटतं
राहून राहून वाट

sandy

#तिचा_पाडवा आज तिची सकाळपासुनच चिडचिड होत होती.कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते.दिवाळी म्हणुन घरात सगळे जमले होते.नणंद,दाजीसाहेब व सगळी #story #nojotophoto

read more
 #तिचा_पाडवा 

आज तिची सकाळपासुनच चिडचिड होत होती.कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते.दिवाळी म्हणुन घरात सगळे जमले होते.नणंद,दाजीसाहेब व सगळी

sandy

सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी? "कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुर #story #nojotophoto

read more
 सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी?

"कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुर

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

Sunil Zarikar

माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

read more
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते...
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

Uday Durshetkar

असणार नाही.. #poem

read more

omprakash panchal

# समजतं नाही

read more
काय होतय काय चालू आहे समजतच नाही...
आशेच्या हिंदोळ्यावर मन  घुमे वाऱ्यावरी..
अल्लड  अवखळ भिरभिरे गगणातूनी..
तरी ना मिले वाट तयाासी..
काय नवी ती रूपरेषा उमजतच नाही..
काही करावं आता अस का बर वाटतं नाही.. रुसले मन माझे की मी मीच सोडली सावली माझ्या अंतरंगाची ते कळत नाही...
काय होतय काय चालू आहे समजच नाही...

-ओमप्रकाश पांचाळ # समजतं नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile