Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्याकडे पाहू नको रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्याकडे पाहू नको रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्याकडे पाहू नको रे.

    LatestPopularVideo

Kunal Salve

तु माझ्याशिवाय नको पाहू कोणालाच अगदी निसर्गालाही 😍 #yqtai #Prem #marathiquotes

read more
तुझ्या ओढणीला ओढ वाऱ्याची 
तुझ्या केसांना सवय त्याच्यात विस्कटायची
त्यात तुझी नजरही टिपते किमया निसर्गाची 
सांग मग काय गरज असते?
तु माझा आहेस बोलायची !  तु माझ्याशिवाय नको पाहू कोणालाच अगदी निसर्गालाही 😍

#yqtai 
#prem 
#marathiquotes

Ajinkya Pawar

नको ना रे देवा घेऊ परीक्षा गोर गरिबांची 😢😢

read more

Sarita Prashant Gokhale

*नको असे जळणा-या चितेकडे पाहू* *अता कुठे मरणाला सजायचे आहे* स्मिता राजू ढोनसळे #Bonfire #मराठीशायरी

read more
*नको असे जळणा-या चितेकडे पाहू*
*अता कुठे मरणाला सजायचे आहे* 

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale *नको असे जळणा-या चितेकडे पाहू*
*अता कुठे मरणाला सजायचे आहे* 

स्मिता राजू ढोनसळे

#Bonfire

SUNIL

ओळखा पाहू #nojotophoto

read more
 ओळखा पाहू

vaishnavi jadhao

जगून पाहू #admiration #Life_experience

read more

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

नितेश जाधव

तुझं माझ्याकडे असं बघणं.. #nojotophoto

read more
 तुझं माझ्याकडे असं बघणं..

Ashwini Mengane

नको #lost #poem

read more
नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

ANUJAA LAD

#ओळखा पाहू मी कोणटाइमपास #जानकारी

read more

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile