Nojoto: Largest Storytelling Platform

New cool marathi status message Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about cool marathi status message from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, cool marathi status message.

Stories related to cool marathi status message

    LatestPopularVideo

bandu mamade

"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘
*पण वाचणारे आपण असतो*.""
""" *जीवनात खुप काही हव असत*,
""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝
'""" *सर्व काही नशीबात असत*,
*पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #

Pankaj Shirsath

Mayur

Marathi status #मराठीप्रेम

read more

Yogesh Harichandra Marke

marathi status #thought

read more
काही लोकांना वाटत आपण त्यांची कॉपी करतो, अरे पण त्यांना हे नाय माहिती कॉपी त्यांची करतात ज्यांचा समाजात काही स्टेटस असतो
                Yogesh marke. marathi status

Vishwas Sonawane

Marathi status

read more
आपण काय आहोत हे
 फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते.
बाकी दुनिया आपल्या बद्दल
फक्त अंदाज लावत असते.
                 🙏 Marathi status

BE NAKAB

अंदाज आरशाचा , वाटे , खरा असावा
 बहुतेक माणसाचा , तो चेहरा असावा

 जखमा कशा सुगंधी , झाल्यात काळजाला 
केलेत वार ज्याने , तो मोगरा असावा

 नाही अखेर कळले , नौका कशी बुडाली
 भयभीत काठ सांगे , तो भोवरा असावा 

का आळ खंजिरावर , घेता तुम्ही खुनाचा ? 
की वाटले तुम्हाला , तो सोयरा असावा ! 

काठावरी उतरली , स्वप्ने तहानलेली 
डोळ्यात वेदनेचा , माझ्या , झरा असावा 

भेटून वादळाला , इतुके विचार आता
 शाबूत एवढाही , का , कोपरा असावा

 दारात ती उभी अन् , नयनी अबोल अश्रू 
लाचार ती असावी , तो , उंबरा असावा 

माथ्यावरी नभाचे , ओझे सदा " अलाही '
 दाही दिशा कशाच्या , हा , पिंजरा असावा #message #marathi #gajal #Love

Mrugesh Patel

cool status... 🙂

read more
अगर जुदाई जरुरी है तो बेशक रुठ जाओ ऐ जान,

पर हर बात पर खामोश हो जाना अच्छी बात नहीं !! cool status... 🙂

Alok krishya

लोग कहते हैं तुम हर जगह पासवर्ड लगाए रखते हो।



उन के लिए इतना बता दूं,मेरे जज्बात जानने का ओहदा सब नहीं रख। #message#status

Raj Dhavase

Marathi Status ♥️😍, . #marathi #status #motavitonal #Like #Motivational

read more

Parshu Polepaka

Marathi WhatsApp Status #मराठीप्रेम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile