Find the Latest Status about गेल्या फुगे केसावर फुगे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेल्या फुगे केसावर फुगे.
Vrishali G
आकाशात उडणारे विविध रंगाचे फुगे बघताना मन उल्हसीत होत असतं मनाच्या आकाशात सुध्दा असेच भावनांचे विविध रंगी फुगे उडत आहेत हे त्याला जाणवत असतं .. फुगे
vishnu thore
कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.
Rashmi Hule
उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या "उमलायचे होते ग मला ही" कळवळून सांगून गेल्या गळल्या स्वताः जरी अकाली,सुंगध पसरुन गेल्या "हेच सार्थक जीवनाचे" सार शिकवून गेल्या... उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या "उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या "हेच सार्थक ज
Sandeep Legha
कदे बापू गेल्या खेत कमा के देखीयो आशिकी अर बदमाशी सब धरी की धरी रहे जाऐगी #legha_star
yogesh atmaram ambawale
गेल्या चार पाच दिवसांपासून Whatsapp delete करा. भारतीय messenger वापरा. हा मेसेज येत आहे.. आश्चर्य म्हणजे.. काही व्यक्ती अशा आहेत, ज्या स्वतः गेल्या काही दिवसांपासून हा मेसेज whatsapp वरूनच पाठवत आहेत.. 😄🙄🤔😉😂😀 Whatsapp delete #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #whatsapp #delete #funnyquotes गेल्या चार पाच दिवसांपासून Whatsapp delete