Nojoto: Largest Storytelling Platform

New गेल्या फुगे केसावर फुगे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेल्या फुगे केसावर फुगे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेल्या फुगे केसावर फुगे.

Related Stories

    PopularLatestVideo

Aviraj Jadhaw

लग्नाच वय निघु गेल्या वर #कॉमेडी

read more
mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

Prerana Jalgaonkar

2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

read more
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

Prerana Jalgaonkar

2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं... लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं.. काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

read more
प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं

प्रकाश साळवी

गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

read more
समजून घ्यायला पावसाने !!

आता तरी नको का समजून घ्यायला पावसाने !
आता तरी नको का तांडव थांबवायला पावसाने !
**
एव्हढे सारे कमावले मी माझ्या घनघोर कष्टाने !
सारेच नको होते कसे ते धुऊन न्यायला पावसाने !
**
सारेच म्हणत होते या पावसाला काय झाले आहे !
एव्हढे नको होते जनतेवर रागवायला पावसाने !
**
पुन्हा अशी दूर्दशा करून गेलास का पावसा तू !
पुन्हा नको नशीबी फाशी लावायला पावसाने !
**
अरे थोडे भिजविलेस तर आम्ही काय म्हणालो का !
नको होते नाकातोंडात फेस आणायला पावसाने !
**
जा जा आता तरी तुडुंब भरले नदी नाले धरणेही !
आता तरी थोडे पाहिजे कसे  ऐकायला पावसाने !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ गेल्या काही दिवसात पावसाने ह हा कार माजवला ते पाहून ही कविता सुचली कशी वाटली ते जरूर सांगा !!

Secret Quotes

मी स्वार्थी खूप जग बघितलं आहेत पण जेव्हा काही भावनेत सुद्धा गैरफायदा घेतला तेव्हा मनातून चांगले होते की वाईट माहित नाही पण त्याच क्षणी समजले

read more
सोशियल मेडीयाचा प्रादुर्भाव एवढ्या
मोठ्या प्रमाणात वाढलाय की,
आज सगळ्यांच्या संस्कारावर प्रश्न उभे
राहत आहेस,
शिकावं काही त्यातून तर चांगलंच शिकाव
काही तुरळक गोष्टी आहेत त्या कडे सगळेच
ओढावले जात आहेत,
काय काय बघावं लागतंय टाकणाऱ्या पेक्षा
बघणारा येथे नागडा दिसत आहेत,
फॅशन आणि ट्रेंड नावाखाली कपडे आणि
संस्कार रस्त्यावर पडतं आहेत,
पदवी नावलौकिक धन वैगेरे हा फक्त हेवा 
आहेत नजरेत मान सन्मान जिव्हाळा आपुलकी
इज्जत मणी हेच मोठे मान धन आहेत,
संत महामुणी पंत कवी सांगून गेलेत कुठल्या ही
गोष्टीचा जास्त अहंकार घमंड न ठेवता स्वाभीमानी
रहा पण आजच्या वेळेस एका कवी ने मला
विचारलं होत की साहित्य म्हणजे काय असतं
नेमकं हे जर माहित असेल तर बोल म्हणे उत्तर
त्या वेळेस पण होते, पण अहंकार दिसला त्या
मध्ये बोलण्याची पण इच्छा उरली नाही त्या क्षणी,
कोणी मला लेखक म्हणावं कवी म्हणावं किंवा
इतर काही थोडी पण त्या जागेची इज्जत हेवा
मनात मात्र उरली नाही गर्वीष्ट भावना मला नकोय,
   -AS Patil✍️ मी स्वार्थी खूप जग बघितलं आहेत पण जेव्हा
काही भावनेत सुद्धा गैरफायदा घेतला तेव्हा मनातून
चांगले होते की वाईट माहित नाही पण त्याच क्षणी
समजले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile