Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम वेडा प्रियकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम वेडा प्रियकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम वेडा प्रियकर.

    PopularLatestVideo

Shivam Sapdhare

प्रेम वेडा #विचार

read more
सकाळी सकाळी good morning  🌞त नाही पण आपण ज्या व्यक्ती वर खुप मनापासून प्रेम ❤करत आलो आहे ..
त्याच्या तोंडुन I Heat you😠 ऐकायला मिळत आणखी किती चांगलं व्होयला पाहिजे आपल्या सोबत🙂...?  भाग्यवान आहे मी तुमच्या मुळे हे शब्द पण  good morning च्या जाग्यावर ऐकायला मिळत आहे ....
आणि call 📞 cut करून त्यात तुम्ही आणखी चांगलीच  भर पाडली या गोष्टी मुळे आपले प्रेम चांगल्या प्रकारें टिकून राहील  अस मला वाटतं...!👌
आभारी आहे आपल्या त्या प्रत्येक  शब्दाचा जो आमच्या मनाला व❤ हृदयाला  घ्यावं तर करतो पण आमचा प्राण घेत नाही ... 👌👌💐💐
Very good thankq very much🙂💐💐💐👍🏻👍🏻 प्रेम वेडा

Akash Jadhav

तुझ्या एक प्रेम वेडा!!!! #poem

read more
तुझा एक प्रेम वेडा।।
एक दिवस मला विसरशील असं वाटल नव्हतं?
खूप प्रेम केल होत मी तुझ्या वर,जेवढ मी माझ्या आई वडील लान वरती केल होत। 
एक दिवस सर्वांना सोडून 
मी तुझ्या सोबत आलाे होते
खुप विश्वास होता माझा तुझ्या वर
माझ्या पेक्षा ही.
आणि तू काय केलस?
अध्यावर साथ सोडून गेलीस!
न सांगता,न काही बोलता।।
जसी सागराला भरती यावी 
आणि लाटांच्या सोबतच परत जावी तशी।।
वाटलं नव्हतं असं करशील तु
किमान एकदा शेवटची भेट घेतली असती
पण नाही!!
पुन्हा एकदा पावल घराच्या दिशेने निघाली
इथे मात्र वरीलप्रमाणे विश्वासघात नाही झाला  
न काही विचारता 
न काही बोलता 
पुन्हा एकदा त्याच्या खत्र छायेखाली घेतलं।।
मी तुझ्या सारख्या मुलींवर प्रेम केल ? 
याच मात्र उत्तर मि अजून ही शोधतोय
भेटेल का ते उत्तर? 
ठाऊक नाही
पण माझ्या परिवार माझ्या वर खूप प्रेम करतो
तुझ्या पेक्षा ही
कारण ते दिखाऊ पणा नाही करत तुझ्या सारखा।।
आणि ते त्याना जमणार हि नाही!!
कारण ते खरं प्रेम आहे 
तुझ्या सारख खोंट
नाही!! तुझ्या एक प्रेम वेडा!!!!

Shashikant Kendre

या जगात सगळ्यात मोठा प्रियकर, किंवा प्रियसी,जर कोन असेल तर ते तुमच स्वताच"मन" आहे....!! शशी केंद्रे.... #मराठी #प्रियकर #प्रियसी #प्रेम  #nojoto

Adv.Trivendra bhore

अमर प्रेम आणि प्रियकर #Geetkaar #मराठीकविता

read more
mute video

Amol Waghmare

आयुष्याच्या प्रवासात कोनीतरी
मला ही साथ द्यावी ।
मी तीचा सखा अन्
ती माझी सखी बनुन रहावी ।।

आयुष्याच्या वाटेवरती कोनीतरी
मला योग्यमार्गाने चालवावे ।
मी कोनाचा असो वा नसो पण
तो / ती व्यक्ती माझी बनुन रहावे ।।

जिवनाच्या खडतर प्रवासात
कोनीतरी नकळत साथ द्यावी ।
शुभ्र रंग सामावतो तशी 
ती ही माझ्यात सामावावी ।।

माझ्या सार्थकतेत तीचाही
मनापासुन सहभाग असावा ।
ती जवळ नसतानाही तीचा चेहरा
प्रत्येकाला माझ्या डोळ्यात दिसावा ।।

तीच्या व माझ्या आयुष्याच्या प्रवासाचे
सदैव नाते असे असावे ।
ती माझी राधा अन् मी तीचा कृष्ण
हे संबंध सतत मी व तीने जपावे ।।
✒ अमोल वाघमारे (मनाचा राजा) #राधा#कृष्ण#प्रेयसी#प्रियकर#प्रेम#प्रेमीका

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा.... एक अप्रतिम प्रेम कविता #nojotovideo

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा एक अप्रतिम अशी प्रेम कविता

read more
https://youtu.be/giKdsNCPWpw

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी अविनाश चव्हाण यांनी सादर केलेली त्यांची अप्रतिम अशी प्रेम कविता "तुझा वेडा" तुझा वेडा एक अप्रतिम अशी प्रेम कविता

@wr. pallavi

mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

वेडा #कविता

read more
मी वेडाच आहे...

नका बोलू शहाना मी वेडाच आहे...
स्पर्धेत शहान्यांच्या मी वेडाच आहे.. 

पुरानात मोठा ,कोणी धर्मातला देव.
विज्ञानात रमनारा मी वेडाच आहे...

वासनेचा भोगी,कोणी रुपास भाळनारा.
विचारांवर प्रेम करनारा मी वेडाच आहे...



कवीराज वेडा

Alonegirl

वेडा

read more
खरा वेडा आहेस का रे???
मला सध खरचटल तरी तुज़ा जीव वरखाली होतो रे
भोळा किति आहेस मी काहीही
बोलले तरि पट्कन विश्वास बसतो तुझा
 अस  कसा रे तू......मला साधी भीति जरी वाट्ली तरी तु मला पट्कन मिठित घेतोस...
एक दिवस जर मी नसले तर तुझ 
कय होइल ह्याचा वीचार पन न्ही करवत मला तू अणि मी कायम असच रहुयत any time happy वेडा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile