Nojoto: Largest Storytelling Platform

New पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे.

    PopularLatestVideo

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

SURAJ PISE

शेतकरी आहात ना मग बघा एकदा पाणी शेतकऱ्यासाठी किती महत्वाचे आहे. विडिओ पाहिल्यानंतर शेयर केल्याशिवाय राहणार नाही #शेतकरी

read more
mute video

Suraj Jadhav

बस ना अजून किती झड़नार आहे #बात

read more
Kato पर दोष कैसे डाळे जनाब 
पैर तो हमने daale थे 
ओ तो अपनी जगा पर थे बस ना अजून किती झड़नार आहे

Govind Ambad

जेवणानंतर ताबडतोब पाणी पिणे विषासमान का मानले आहे?

read more
mute video

Spidey2411

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂 #मराठीविचार

read more
mute video

Sara Chavar

मांजर किती भारी आहे?🤣😅😘 #विनोदी

read more
mute video

Vrishali G

पाणी.. पाणी

read more
mute video

aniruddh

पहा आमचं डिपार्टमेंट किती महान आहे कविता अनिशा दोडके

read more
mute video

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाणी. त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा. पाण्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उदक

read more
आता उरले आहे कुठे पाणी..
ज्यांच्या कडे आहे त्यांना किंमत नाही,
ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोट भर पाण्यासाठी अनवाणी..
शहरात अंघोळीसाठी दोन दोन तास वाया घालतात पाणी..
गावाकडे अन्नदात्याच्या जमीनी पडल्यात कोरड्या अन दिसते फक्त डोळ्यांत पाणी..
पैशासाठी अडवतात गरीबाचे पाणी, अन
शहराकडे वळवतात तेच पाणी हे राजकारणी..
शहरात मद्य बनवण्यासाठी आहे भरपुर पाणी,
पण गावाकडे मृत्यूनंतर दोन थेंब पाजण्यासाठी मिळत नाही पाणी..
आपनच सर्व माणूसे जबाबदार या असंतुलनाला, 
चला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झाडे लावु सर्वांनी..  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे पाणी.
त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा.
पाण्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile